वैज्ञानिक दृष्टिकोन खतरे में…

राजीव देशपांडे

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचे भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले आहे. पण प्रत्यक्षात मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार, प्रसार आणि अंगीकार करण्याच्या विरोधातच सरकारी...

रॅट रेसचा विळखा

प्रभाकर नानावटी

बाजारीकरणात अमाप भांडवलाबरोबर मेरिटचेही फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असते. बौद्धिक क्षमता, परिश्रमातील सातत्य व इनोव्हेटिव्ह माइंड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच कुठल्याही स्पर्धेतील यशाची किल्ली मिळू शकते, याबद्दल कुणाचेही दुमत...

बुवा शरण मानसिकतेचे बळी

राजीव देशपांडे

महाराष्ट्र सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा नागरी पुरस्कार निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल १६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील खारघर येथे त्यांच्या लाखो भक्तांच्या आणि...

जातिअंताची ही लढाई बुद्धिवंतांच्या संस्थापासून ते वस्त्या-वस्त्यांपर्यंत लढण्याची गरज!

राजीव देशपांडे

१२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील पवईच्या आयआयटीत दर्शन सोळंकी नावाच्या केमिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या १८ वर्षांच्या दलित विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे उच्च...

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने…

राजीव देशपांडे

सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत प्रबोधन, प्रत्यक्ष संघर्ष, विधायक कामे ही साधने आहेतच; पण त्याच्या जोडीला कायदा हेही एक साधन आहे. या साधनामुळे सामाजिक परिवर्तनाची लढाई अधिक धारदार, परिणामकारक बनते. हे आपण...

जादूटोणाविरोधी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी हवी!

राजीव देशपांडे

केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशालाच संत समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. या संतांनी संपूर्ण समाजाला समता, बंधुता, परोपकार, प्रेम, माया, भूतदया, परस्परधर्मसमभाव अशा उच्च मानवी मूल्यांची जाणीव आपल्या आचरणातून आणि...

एन. डी. सरांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

राजीव देशपांडे

१७ जानेवारी २०२३, एन. डी. सरांचा पहिला स्मृतिदिन! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासूनच एन. डी. सर समितीचे अध्यक्ष होते. एन. डी. सरांना महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारप्रवाहाची सखोल जाण होती. त्याला मार्क्सवादी...

मानवतावादी विज्ञाननिष्ठ : आर्डे सर

राजीव देशपांडे

वार्षिक अंकातील मजकुराबद्दलची चर्चा, तयारी सुरू होती. आर्डे सरांचे ‘लढे विवेकवादा’चे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर होते. त्या पुस्तकाला सरांनी लिहिलेली प्रस्तावना वार्षिक अंकात घेऊयात, असे ठरत होते. तेवढ्यात सांगलीतील फसव्या विज्ञानाच्या...

उमेद वाढवणार्‍या खुणा

राजीव देशपांडे

इराणमध्ये हजारो महिला ‘जन-जिंदगी-आजादी’ असा उद्घोष करत ‘हिजाब’च्या सक्तीविरुद्ध आंदोलन करत आहेत. कट्टर धार्मिकता आणि वंशवादाकडे झुकणार्‍या प्रवृत्ती जगभर वाढत असताना (इटलीमध्ये नुकत्याच मुसोलिनीसमर्थक अतिउजव्या पंतप्रधान निवडून आल्या आहेत) इराणच्या...

संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच खरी दाभोलकरांना आदरांजली

राजीव देशपांडे

सध्या स्वातंत्र्याचा‘अमृत महोत्सव’साजरा होत आहे. ‘घर-घर तिरंगा’सारखे अनेक महोत्सवी कार्यक्रम पुढे वर्षभर होत राहतीलच; पण 75 वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकवताना मध्यरात्रीच्या आपल्या ऐतिहासिक भाषणात जवाहरलाल नेहरूंनी म्हटले होते,...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]