दोन शतकांची वाटचाल

मुक्ता दाभोलकर

शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने दिनांक 5 मे 2022 रोजी ग्रामसभेमध्ये अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. हेरवाडचा आदर्श घेऊन सर्व गावांनी असा ठराव करावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या...

मराठी विश्वकोषात विधवा प्रथेबद्दल काय लिहिलंय..?

मा. गु. कुलकर्णी

पती व पत्नी यांचे वैवाहिक जीवन हे त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात येते. जिचा पती निधन पावला आहे व जिने पुन्हा लग्न केलेले नाही, अशी स्त्री म्हणजे ‘विधवा’ होय; तर...

विधवा सन्मान आणि समाजसुधारक

अनिल चव्हाण

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील एक गाव, हेरवाड. या छोट्याशा गावाने आपले नाव जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात आणि देशात दुमदुमत ठेवण्याचे ठरवलेले दिसते. देशात अनेक जाती आणि धर्म आहेत. त्यात वेगवेगळ्या...

आता विधवा पुनर्वसन धोरण आणण्याची गरज

हेरंब कुलकर्णी

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेविरुद्ध ठराव केल्यावर महाराष्ट्रात सर्वदूर विधवा प्रश्नावर जागृती निर्माण होते आहे, हे खूपच आश्वासक आहे. विधवा महिलांची सांस्कृतिक गुलामी व गौण लेखण्याबद्दल शासन, समाज आणि...

विधवांच्या हक्कासाठी उठलेला पहिला आवाज : लताताई बोराडे

सादिक खाटीक

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातल्या शेरेवाडी - आवळाई गावच्या लताताई बाळकृष्ण बोराडे हे नाव आता महाराष्ट्राला हळूहळू परिचयाचे होऊ लागले आहे. त्या एक अशा शिक्षिका आहेत, ज्यांनी स्वतःच्या वैधव्याच्या दुःखावर मात...

धर्मसंस्थेची चिकित्सा करताना धर्मभावनेचा आदर ठेवणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर

श्रीपाल ललवाणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 9 एप्रिल रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व ‘भुरा’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक-प्राध्यापक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शरद बाविस्कर यांचे व्याख्यान पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. ‘धर्मभावना, धर्मसंस्था...

पिंपरीचे विधवा प्रथा निर्मूलनाचे पाऊल

प्रमोदिनी मंडपे

‘अंनिस’ने हेरवाड आणि माणगाव या दोन ग्रामपंचायतींना त्यांच्या विधवा प्रथा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल गौरवले व पुरस्कृत केले. हेरवाडचे उदाहरण समोर ठेवून सातार्‍यातील कार्यकर्ते शंकर कणसे यांनी पिंपरी (ता. रहिमतपूर)...

वटपौर्णिमेची पुटं गळून पडताना…

निलम माणगावे

‘आम्ही जांभळीकर...’ जांभळी गावातल्या खूप सार्‍या स्त्री-पुरुषांना स्वत:चाच अभिमान वाटत होता की, आपण ‘हे करू शकलो.’ ‘हे’ म्हणजे काय? तर... सगळं जग जेव्हा कोरोनाच्या विळख्यात सापडून हैराण झालं होतं, त्या...

महिलांनो, विधवा प्रथेचे जोखड झुगारा – सरोजमाई पाटील

प्रा. डॉ. एस. के. माने

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रा.एन.डी.पाटील प्रतिष्ठान आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ढवळी ता.वाळवा येथे बागणी पंचक्रोशीतील सरपंचाची बैठक पार पडली. या बैठकीस परिसरातील 18 गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य...

सत्यशोधक केशवराव विचारे

छायाताई पोवार

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगांव या गावांनी विधवा प्रथेविरुद्ध सर्वप्रथम ठराव मंजूर केले. या गावांना कमलताई विचारे यांनी त्यांचे सासरे सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या नावाने प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रेरणा...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ]