संघर्ष जारी है…

कोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असताना कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत...

‘कोरोना’नंतरचे जग

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकार आपण अनुभवत आहातच. या भयानक परिस्थितीने सर्वांना चिंतीत केलेले आहेच; अशा परिस्थितीत आपल्या मनात आपण काम करीत असलेल्या क्षेत्रासंदर्भात आजच्या परिस्थितीच्या...

कोरोनानंतरचे शिक्षण क्षेत्र

हेरंब कुलकर्णी

कोरोनाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर नक्कीच दीर्घकालीन परिणाम होणार आहे. मी ज्या शिक्षण क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काय घडेल, याचा विचार करताना असे वाटते की, शैक्षणिक वर्ष बहुधा उशिरा सुरू होईल...

कोरोनामुक्तीसाठी महामृत्युंजय पठणाचे आवाहन, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णतः विसंगत

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी कोरोनामुक्तीसाठी लोकांनी घराघरांतून सोमवार, दि. 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘महामृत्युंजय’चे पठण करावे, असे जाहीर आवाहन प्रसारमाध्यमांतून केलेले आहे. त्यांचे हे आवाहन, सद्यःपरिस्थितीत...

कोरोनाविरोधी लढाईत अंधश्रद्धांना काहीही स्थान नाही

डॉ.राम पुनियानी

भारतासारख्या देशासाठीही ही कसोटीची वेळ आहे. अनेक उपाययोजना केल्या जात आहेत; पण या साथीच्या इलाजाबाबत देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहकारी संघटना जे तर्‍हेतर्‍हेचे अजब, अवैज्ञानिक आणि अविवेकी दावे करत...

माध्यमांचे सोशल डिस्टन्सिंग

अभिषेक भोसले

कोरोनाच्या आधीचं जग आणि नंतरचं जग आता एकसारखं नसणार आहे. ते बदललेलं असेल. त्या जगातील माध्यमंही बदललेली असतील. माध्यमं बदलली नाहीत, तर आपल्याला त्यांना बदलासाठी तयार करावं लागेल. कोरोनाकाळात त्यांनी...

कोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का ?

डॉ. शंतनु अभ्यंकर

नवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही, तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या-त्या देशाला त्या-त्या देशीच्या, देशी औषधांचा अभिमान आहे. तेव्हा ‘आपलंच खरं,’...

कोरोनावर होमिओपॅथी उपचार शक्य आहे का?

डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर

नुकत्याच दि. 15 एप्रिल 2020 च्या वृत्तपत्रांत भारताच्या आयुष (Ayush) मंत्रालयाकडून असे फर्मान काढण्यात आले की, होमिओपॅथीतील ‘आर्सेनिक अल्बम 30’ हे औषध कोरोनाचा प्रतिबंधक उपाय म्हणून घेता येईल. या सल्ल्यानंतर...

निमित्त कोरोनाचे… धडे आरोग्य व्यवस्थेचे …

डॉ. हमीद दाभोलकर

कोरोनाचे संकट हे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जात आहे. मार्केटचे तत्त्वज्ञान सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर किती तोकडे आहे, याचा अगदी स्पष्ट अनुभव आपण या साथीच्या निमित्ताने...

गजानन महाराजांचा कोरोना उपचार दृष्टांत…

डॉ. प्रदीप पाटील

आध्यात्मिक खयाली पुलाव खाणार्यांची संख्या कमी नाहीय. यांचे ‘साक्षात्कारी’ मनोरथ उधळले की, वैज्ञानिक दृष्टिकोनास चिरडून टाकण्याचे ‘शुभ’कार्य घडते. मुलांचे आयुष्य घडविणारे शिक्षक आणि शिक्षण आता महाराजांचे ‘दृष्टांत’ उजळू लागले आहेत....

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]