प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैज्ञानिक जाणिवांचा जागर

राजीव देशपांडे

‘आपली पंचेद्रिंये नेहमी उघडी ठेवावीत; निरीक्षण करावे, तपासावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा,’ असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. भवतालचे ज्ञान करून घेण्याची ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि लहान मुलाची पद्धत यामध्ये खूप साम्य...

विवेकाची लढाई

प्रा. प. रा आर्डे

मानवाने आजवर साधलेली प्रगती आपोआप, कोणत्याही दैवी, अमानवी शक्तीच्या आधारे नव्हे, तर मानवी बुद्धीच्या बळावर आहे. परंतु ही बुद्धी वापरण्यासाठी, विकसित करण्यासाठी बुध्दिवादी मानवाला अगदी मानवी जन्मापासून ते थेट आजतागायत...

अज्ञान मान्य करते ते विज्ञान

डॉ. शंतनु अभ्यंकर

चूक शोधा, चूक मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा, असं विज्ञान नावाची युक्ती आपल्याला सांगते. चूक आणि अज्ञान मान्य करणं, ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. मेंडेलिफची आवर्तसारिणी (झशीळेवळल...

पाटील परिवारातर्फे पर्यावरण जागर

कोल्हापूर येथील प्रकाश बिल्डरचे बापूसाहेब पाटील ऊर्फ बी. वाय. पाटील यांचे निधन झाले. पर्यावरणप्रेमी, नदी प्रदूषणमुक्तीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते असणारे आर्किटेक्ट सुनील पाटील यांचे ते वडील. वडिलांच्या रक्षाविसर्जनादिवशी मूठभर रक्षा...

रोझलिंड फ्रँकलिन आणि तिचा ‘डीएनए’

डॉ. नितीन अण्णा

एप्रिलमध्ये दोन थोर महापुरुष महात्मा जोतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते. या महापुरुषांनी समाजाचा ‘डीएनए’ बदलण्याचा प्रयत्न केला. पुरुषप्रधान संस्कृतीचा ‘डीएनए’; जिथं हजारो वर्षे स्त्रियांना मानवी हक्क...

व्यथा मांडणारा मांडो फक्त तो व्यथेच्या खोलीचा मिळो…

प्रथमेश पाटील

प्रसिद्ध पॅलेस्टिनी लेखक आणि विचारवंत एडवर्ड सैद त्यांच्या ‘रिफ्लेक्शन्स ऑन एक्झाईल अँड अदर एसेज’मध्ये लिहितात- “निर्वासित अवस्थेचा विचार करणं काहीसं रोचक असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव भयंकर असतो. ती एक...

आता काश्मीरबद्दल बोला!

अनिल चव्हाण

गंगूबाई नातवाला घेऊन घरात आली. आईसमोर बसून भाजी निवडू लागली. आईला वाटलं, तिला काही उसनं-पासनं हवं असावं. “आज कामाला गेली नाहीस वाटतं?” आईनं विचारल. “गंप्याला कसली मुलाखत पाहिजे म्हणतोय. घे...

विठ्ठल

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

वारकरी संप्रदायाने आपले आराध्य दैवत म्हणून ज्या विठ्ठलाची निवड केली, ते दैवतच वैशिष्ट्यपूर्ण आहे. संतांनी विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला आहे. तुकाराम महाराज म्हणतात - द्वारकेचें केणें आलें याचि ठाया...

मला झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख

सुभाष थोरात

बाबासाहेबांचे नाव मी लहानपणी पहिल्यांदा ऐकले, ते आजोबांच्या तोंडून. आजोबा फॉरेस्ट हवालदार होते. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती - त्यांना एक ब्रिटिश फॉरेस्ट अधिकारी खूप त्रास देत असे. एकदा...

अज्ञान, अंधश्रद्धेच्या काळोखातून जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारा प्रवास म्हणजे ‘भुरा’

कल्पतेश मीनाक्षी भिकनराव

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील तत्त्वज्ञान विभागातील फ्रेंच तत्त्वज्ञान शिकवणारे प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘भुरा’ हे आत्मकथन सध्या मराठी साहित्यात लक्षवेधी ठरत आहे. अवघ्या सहा महिन्यांत चौथी आवृत्ती...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]