देहविक्रय : समज आणि गैरसमज!

डॉ. रुपेश पाटकर

मेडिकल कॉलेजात गेल्यावर मी पहिल्यांदाच वेश्यांविषयी ‘सेक्स वर्कर’ हा शब्द ऐकला. आणि हे पण शिकलो की त्यांच्यापासून एड्स व गुप्तरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्याचा उपाय म्हणजे ‘निरोध’ होय. गुप्तरोगापलीकडे...

कर्जाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे

संजीव चांदोरकर

मुळात कर्जच का काढतात किंवा कर्जाची हाव सुटली आहे ही तुच्छता भाव बाळगणारी टीका एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला कर्ज कधी काढू नये अशा नैतिक दृष्टिकोनातील मांडणी दुसर्‍या बाजूला. अशा...

द्रविड कळघमच्या वतीने वार्तापत्राच्या पेरियार विशेषांकाचे प्रकाशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकृत मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वार्षिक अंकाचे प्रकाशन रॅशनलिस्ट मुव्हमेंट मुंबईचे आणि द्रविड-मुन्नेत्र कळघम मुंबईचे यांच्या वतीने धारावी येथील डी. एम. के. च्या कार्यालयात करण्यात...

डिजिटल वित्तीय सेवेतील धोके

संजीव चांदोरकर

मागील अंकात आपण ‘डिजिटल साक्षरता’ या वित्त साक्षरतेच्या नव्या आयामाबद्दल चर्चा केली. डिजिटल क्रांती जसे फायदे देते तसेच गंभीर प्रश्न देखील उभे करत आहे. त्यामुळेच या लेखात आपण ग्राहकांच्या दृष्टिकोनातून...

इस्लाममधील चिकित्सेच्या परंपरेला बळ द्यावे – सरफराज अहमद

‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर अंनिसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये विशेष व्याख्यान. इस्लाममधील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या, चिकित्सेच्या परंपरेला बळ देण्याची कधी नव्हे, एवढी आज गरज आहे. ते बळ देण्याअगोदर ती परंपरा...

‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’वर प्रा. अंतेश्वर गायकवाड यांची पीएच.डी.

मागील ३४ वर्षांपासून सांगलीहून प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकावर प्रा. अंतेश्वर गायकवाड (लोकजागृती उच्च माध्यमिक विद्यालय, रापका, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) यांनी...

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ पुस्तिका ब्रेल लिपीत..

ब्रेल मधील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार दृष्टिहीन व्यक्तींना अंधश्रध्दामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करतील - डॉ. हमीद दाभोलकर ब्रेल मधील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार दृष्टिहीन व्यक्तींना अंधश्रध्दामुक्त जीवन जगण्याचा...

गृहप्रवेशानिमित्त अंनिसला देणगी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष कॅप्टन डॉ. एस. के. माने यांच्या ‘कलाविष्कार’ या वास्तूचा गृहप्रवेश समारंभ काही महिन्यांपूर्वी कोणतेही कर्मकांड, सत्यनारायण पूजा व विधी न करता शिवाजी महाराज,...

सोनार बांग्ला, प्रगतोशील बांग्ला!

बंगाली युक्तीवादी समिती आणि गुरुबस्टर प्रबीरदा - फारुक गवंडी, राहुल थोरात पश्चिम बंगाल. ईस्ट इंडिया कंपनी मार्फत ब्रिटिश गुलामीची भारतात सुरुवात झालेला पहिला प्रांत. साहित्य आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा असणारे...

पश्चिम बंगाल आणि दुर्गा उत्सव

एकूणच भारतीय हा उत्सवप्रिय आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे उत्सव, सण, समारंभ हे अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. पण सण, उत्सवात धार्मिकता आणि सामूहिक आनंदाऐवजी उन्माद आणि दुसर्‍यावर आक्रमणाची भावना वाढीस...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]