21 सप्टेंबर 1995 – अंधारलेला दिवस

पंचवीस वर्षांपूर्वी, 21 सप्टेंबर 1995 ला गणेश दुग्धप्राशनाची अफवा सगळ्या देशभर पसरली आणि जो-तो हातात दुधाची वाटी आणि चमचा घेत गणपतीच्या मूर्तीपुढे गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावू लागला. ‘त्या’ दिवसाच्या...

चमत्काराने चळवळीला संधी मिळाली!

डॉ. नरेंद्र दाभोलकर

महाराष्ट्रात सत्यशोधनाच्या परंपरेस मोठा इतिहास आहे. परंतु त्यातील धग आता विझली आहे, याची दु:खद जाणीव यानिमित्ताने झाली. खरे तर महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या धुरिणांनी आपल्या अनुयायांना रस्त्यावर आणून अशा अफवांचा बीमोड...

गणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.

डॉ. प्रदीप पाटील

गणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो. जन्मलेले मानवी बाळ दूध पिते - आईचे; पण त्यासाठी किती प्रयत्न करावा लागतो, किती काळजी घ्यावी लागते. चमचा-वाटी घेऊन बाळाला दूध...

मंदिरातच चमत्काराचा भांडाफोड केला

प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे

21सप्टेंबर 1995 : मु. पो. डोंबिवली 21 सप्टेंबर 1995. दुपारची दोन ते अडीचची वेळ असेल. मी नुकताच कॉलेजहून ड्यूटी संपवून घरी आलो होतो. जेवण घेऊन थोडा वेळ विश्रांती घेत असताना...

गणपती दुग्धप्राशन आणि लातूर पोलिसांची तत्परता

माधव बावगे

21सप्टेंबर 1995 : मु. पो. लातूर गुरुवार, दि. 21 सप्टेंबर 1995 या एकाच दिवशी अगोदर गणपती आणि काही वेळानंतर शैव पंथातील सर्वच देवदेवता दूध प्यायला लागल्या, ही पूर्वनियोजित, ठरवून पसरवलेली...

चमत्काराच्या अफवेबाबत गावभर बोर्ड लिहिले

अनिल चव्हाण

21सप्टेंबर 1995 : मु. पो. कोल्हापूर ‘अंनिस’ कोल्हापूर शाखेच्या दृष्टीने 1995 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आणि उत्साहवर्धक गेले. ‘निर्माल्य पाण्यात टाकू नका’ आणि ‘पाणी प्रदूषण टाळा’ मोहीम चांगलेच बाळसे धरत...

देवळात जाऊन चमत्काराचा फोलपणा सांगितला

नवनाथ लोंढे

21सप्टेंबर 1995 : मु. पो. राजगुरुनगर 21 सप्टेंबर म्हटले की, मला ‘गणपती दूध पिल्याच्या’ आंतरराष्ट्रीय अफवेची आठवण होते. तेव्हा मोबाईल नसताना फक्त दूरध्वनीवरून दूरदूरच्या नातेवाईकांना, मित्रांना सांगत-सांगत आंतरराष्ट्रीय स्तरावर अफवा...

‘दुग्धप्राशन करणार्‍या गणरायास विद्यार्थ्यांचे पत्र’ निबंध स्पर्धा आयोजित केली

संतराम कराड

21सप्टेंबर 1995 : मु. पो. अंबाजोगाई जून 1991 पासून ‘अंनिस’ शाखा अंबाजोगाईचे कार्य सुरू होते. 1 जून 1992 पासून शाखा विधिवत सुरू झाली. सुरुवातीला उपाध्यक्ष, सचिव व कार्याध्यक्ष अशा पदांवर...

चमत्काराला विरोध कशासाठी?

प्रा. प. रा. आर्डे

चमत्कार तपास अवघड का? विज्ञानपूर्व काळात चमत्काराची चिकित्सा व तपास, धर्माचा प्रभाव आणि लोकांची मानसिकता यामुळे सहज शक्य नव्हते; पण सोळाव्या शतकापासून विज्ञानाच्या प्रकाशात चमत्कारांची तपासणी आता सहज शक्य झाली...

चमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र…

डॉ. हमीद दाभोलकर

माझा एक उच्चविद्याविभूषित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या पदावर काम करणारा मित्र आहे. तो लहानपणापासून अभ्यासू आणि विज्ञानवादी विचारसरणीचा राहिला आहे. खूप वर्षांनी मला तो भेटला, तेव्हा त्याने मला स्वत:ची एक...