विचार रुजत आहेत…

राजीव देशपांडे

१४ जुलै २०२३ रोजी अवकाशात झेपावलेले ‘विक्रम’ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले. या ऐतिहासिक घटनेबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! वैज्ञानिक प्रगतीच्या बाबत आपण जगातील...

जेवढा पुरावा तेवढा विश्वास!

मुक्ता दाभोलकर

१४ जुलै २०२३ रोजी भारताने तिसर्‍या चंद्र-शोध मोहिमेअंतर्गत अवकाशात यान धाडले. त्या यानाच्या प्रवासाबद्दलची बातमी वाचत असताना एक दृकश्राव्य फीत नजरेस पडली. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर एक...

१० वर्षं झाली.. वेदना ताजीच आहे अजून…

सोनाली कुलकर्णी

अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द ऐकून काहीजण दुखावतात... दुसर्‍या माणसांची, राज्यांची, धर्मांची अंधश्रद्धा दिसत नाही का? असं म्हणतात... दिसते ना.. दिसतेच.. पण आपल्याला जर कोणी चेतावणी देत असेल की पूर येणार...

दाभोलकरांचे मारेकरी कुणाचे पाहुणे आहेत?

कवी इंद्रजित भालेराव

परभणी येथे डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त कवी इंद्रजित भालेराव यांनी केलेले भाषण... अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांना जाऊन २० ऑगस्ट २०२३ रोजी दहा वर्षे झाली. पण अजून त्यांची हत्या...

चार्वाकाची गोष्ट

किरण माने

लै भारी गोष्ट हाय भावांनो. चार्वाकाची. चार्वाक, प्राचीन भारतातला पहिला समाज-सुधारक... त्याच्या बायकोच्या लक्षात येत नव्हतं की नवरा नेमकं का करतोय हे काम? "आपला नवरा उगीचंच लोकांना ‘बुद्धी वापरा, अंधविश्वास...

चिकित्सकवृत्ती व विवेकवाद यावर ब्राह्मण्यवादी विचारांचा हल्ला

सूरज एंगडे

विवेकीविचारांची मुळे आपल्या भूमीत पहिल्यापासूनच आहेत. जो कोणी विज्ञान आणि ज्ञानाकडे झुकला तो पारंपरिक कल्पनांना आव्हान देऊ लागला. एकदा का हे विवेकी विचार जनआंदोलनात परिवर्तित झाले की, या समाजाला भोळसट...

जट निर्मूलन फोटो प्रदर्शन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यामध्ये १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जट प्रथा निर्मूलन छायाचित्र व...

‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ मालिकेतील १२ पुस्तिकांचे लोकार्पण!

सौरभ बागडे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मा. कुलगुरुंच्या हस्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार सामान्यातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने डॉ. दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या...

जादूटोणा विरोधी कायदा जनसंवाद प्रबोधन यात्रेची सुरुवात

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. निवृत्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे...

राज्यघटनेचे मूलभूत अधिकार आपले प्राणवायू – अ‍ॅड. अभय नेवगी

सौरभ बागडे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महा. अंनिस आणि आय.एल.एस. विधी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून निर्माण झालेल्या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]