निर्णयक्षमता आणि समस्या निराकरण

डॉ. चित्रा दाभोलकर

आयुष्यात येणार्‍या विविध समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता आणि निर्णयक्षमता ही दोन महत्त्वाची जीवनकौशल्ये आहेत. किशोरवयात जीवनकौशल्य शिकवण्याचा हेतू असा आहे की, ही कौशल्यं अंगीकारली असता जीवनातील सर्व चढ-उतारांत माणूस खचून...

वैचारिक कौशल्य : ‘चिकित्सक विचारक्षमता’ आणि ‘सृजनात्मक विचारक्षमता’

डॉ. चित्रा दाभोलकर

सद्यःयुगात-कोरोनापश्चात कालखंडात- जगभरातील सर्व लोकांवर शारीरिक, मानसिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. लहान मुले; विशेषतः किशोरवयीन मुलांवरील दुष्परिणामांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात आल्याचे आढळून येत आहे. या वयात जीवनकौशल्ये रुजवली तर...

ताणतणाव आणि भावनांचे समायोजन

डॉ. चित्रा दाभोलकर

किशोर वय किंवा पौगंडावस्था म्हणजे बालपणातून तारुण्यात पदार्पण करताना लागणारा संक्रमणाचा काळ. या काळात कित्येक शारीरिक, मानसिक आणि मनोसामाजिक बदलांना सामोरे जावे लागते. हा काळ खूप ऊर्जेचा असतो. तसेच या...

प्रभावी संप्रेषक आणि परस्पर नातेसंबंध

डॉ. चित्रा दाभोलकर

किशोरावस्थेत म्हणजेच बालपणातून तारुण्याकडे वाटचाल करताना लागणार्‍या संक्रमणाच्या काळात जीवनकौशल्ये म्हणजे काय, ती आत्मसात करण्याची निकड, याची मुलांना जाणीव करून देणे आवश्यक आहे. या तिसर्‍या भागात आपण ‘प्रभावित संप्रेषण’ म्हणजे...

आत्मभान आणि समानुभूती

डॉ. चित्रा दाभोलकर

आस्था वाटणे हे मनोसामाजिक कौशल्य समजले जाते. दुसर्‍याविषयी करुणा वाटणे किंवा त्या व्यक्तीची परिस्थिती/स्थिती बघून सहानुभूती वाटणे म्हणजे सहानुभूती नव्हे; तर दुसर्‍याच्या स्थितीचे पूर्ण आकलन झाल्यावर त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या परिस्थितीकडे...

जीवनकौशल्याची निकड

डॉ. चित्रा दाभोलकर

कठीण प्रसंगात निर्भयपणे आणि धीराने वाट काढण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून, इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता आत्मसात करण्यासाठी लागणार्‍या कौशल्यांना ‘जीवनकौशल्ये’ म्हणतात. या जीवनकौशल्यांची ओळख करून देणार्‍या लेखमालेतील हा पहिला...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]