मठाच्या तथाकथित औषधाची तपासणी करावी! – कोल्हापूर अंनिसची मागणी
अनिल चव्हाण
कोल्हापूर जिल्ह्यातील एक मठाधिपती आपण देखील ‘इम्युनिटी’ वाढविणारे औषध शोधले असल्याचा दावा करतात. पाण्याच्या बाटलीत त्यांच्या औषधाचे थेंब घालतात आणि पिण्यासाठी देतात. या औषधाने खरोखरच ‘इम्युनिटी’ वाढते काय? या औषधाला...