शास्त्रकाट्या येथे मिळाली भावनेची गा कसोटी

डॉ. हमीद दाभोलकर

प्रसिद्ध लेखक, प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वाई) यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. डॉ. शंतनू हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात नियमित लिखाण करायचे. त्यांना...

लोकमाता अहिल्यादेवी होळकर

अनिल चव्हाण

अण्णासाहेब डांगेंनी आपल्या पुस्तकात एक अनुभव लिहिला आहे... १९९५ साली ते इंदुरास गेले होते. तिथे मुलांसाठी मिठाई घेण्यासाठी ते एका दुकानात गेले. म्हणाले, "चांगली आहे ना? भेसळ वगैरे नाही ना?”...

बसवशरण साहित्याचे रक्षण करणारे संत वीर ककया

अनिल चव्हाण

संत वीर कक्कया यांची १७ मार्च रोजी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हा लेख.. आ चल के तुझे, मैं लेके चलू एक ऐसी गगन के तले, जहाँ गम भी...

प्रत्येक सूर्य मावळतो…

डॉ. शमसुद्दीन तांबोळी

स्मृतीशेष कमलताई विचारे यांचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा खूपच निकटचा संबंध होता. चळवळीच्या उपक्रमाबद्दल त्या नेहमी फोन करून विचारणा करत असत. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अखेरपर्यंत पुरोगामी...

थोर समाज क्रांतिकारक संत शिरोमणी गुरू रविदास

अनिल चव्हाण

२४ फेब्रुवारी संत रविदास जयंती निमित्त विशेष लेख आपल्या देशात संत होऊन गेले. समाजक्रांतिकारकही झाले. काही जण संत असून समाज क्रांतिकारकही होते; ईश्वराची भक्ती करत असतानाच, समाजातल्या दोषांवर, भोंदूगिरीवर, लबाडीवर...

धर्मासंबंधी परिवर्तनवाद्यांची भूमिका काय असावी? – गोविंद पानसरे

गोविंद पानसरे

२० फेब्रुवारी रोजी स्मतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. कॉ. पानसरे यांच्या एका पुस्तकातील हा लेख वाचकांना विचार करायला लावणारा आहे. आजवर ज्ञात असलेल्या मानवाच्या सर्व ठिकाणच्या सर्व समाजात...

छद्मविज्ञाना विरोधात अंनिसची भूमिका

प्रा. प. रा आर्डे

-प्रा. प. रा. आर्डे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी संपादक प्रा. प.रा.आर्डे यांचा पहिला स्मृतिदिन १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आहे. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समस्त कार्यकर्त्यांकडून आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या...

१० वर्षं झाली.. वेदना ताजीच आहे अजून…

सोनाली कुलकर्णी

अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द ऐकून काहीजण दुखावतात... दुसर्‍या माणसांची, राज्यांची, धर्मांची अंधश्रद्धा दिसत नाही का? असं म्हणतात... दिसते ना.. दिसतेच.. पण आपल्याला जर कोणी चेतावणी देत असेल की पूर येणार...

दाभोलकरांचे मारेकरी कुणाचे पाहुणे आहेत?

कवी इंद्रजित भालेराव

परभणी येथे डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त कवी इंद्रजित भालेराव यांनी केलेले भाषण... अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांना जाऊन २० ऑगस्ट २०२३ रोजी दहा वर्षे झाली. पण अजून त्यांची हत्या...

विवेकी विचारांना अग्रक्रम देणारे दिवाकर मोहनी यांचे निधन

विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे दीर्घकाळ संपादक असलेले दिवाकर मोहनी यांचे १९ जून २०२३ रोजी निधन झाले. मृत्युसमयी ते ९३ वर्षांचे होते. दिवाकर मोहनी यांचा जन्म गांधीवादी कुटुंबातला....

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]