दर्‍याचे वडगाव येथे अमावास्येला स्मशानात अघोरी पूजा

अनिल चव्हाण

अमावास्येची रात्र १८ जानेवारीची तारीख! अमावस्येचा दिवस! रात्री बाराची वेळ! सगळा गाव गाढ झोपेत; म्हणजे गावात स्मशानशांतता! पण स्मशानात मात्र जाग दिसत होती! गावात दूध संघाच्या निवडणुका! उद्या मतदान या...

बिलोली येथे गुप्तधनासाठी घरमालकाचा बळी देण्याचा अघोरी प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे गुप्तधनाच्या आमिषाने एका घरमालकाचा बळी देण्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. अघोरी विधीच्या भोंदूबाबांनी नावाखाली घरमालकालाच खड्ड्यात ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ...

राजस्थानमधील लहान मुलांचा जीव घेणारी अघोरी ‘दाग प्रथा’

राहुल थोरात

आम्ही राजस्थान दौर्‍यावर असतानाच दैनिक भास्करमध्ये एक मोठी बातमी आली होती. लहान बालकांना मांत्रिकाने (भोपे) डागल्यामुळे वर्षभरात शंभर मुलांचा मृत्यू झाला आहे. आपल्याकडे विदर्भ मेळघाटात ‘दाग प्रथा’ ही अशीच आहे....

अंनिसच्या मेळघाटातील ‘डंबा’ प्रथा विरोधी जनजागरण मोहिमेस भरघोस प्रतिसाद

नंदिनी जाधव

पार्श्वभूमी विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा दुर्गम, आदिवासीबहुल भाग तेथील कुपोषण, शिक्षण व रोजगाराचा अभाव, आधुनिक आरोग्यसुविधांचा अभाव, तेथील गरिबी यासाठी कायमच चर्चेत असतो. हे सगळे घटक अंधश्रध्दा वाढविण्यासाठी आणि...

भारतात चेटकीण समजून २,५०० महिलांच्या हत्या

उज्ज्वला देशपांडे

‘द हिंदू’च्या फ्रंटलाईन या पाक्षिकात वितस्ता कौल, वेदान्त लखेरा द्वयीचा अभ्यासपूर्ण लेख दिनांक १३ डिसेंबर, २०२४ रोजी प्रकाशित झाला. ‘२०२५ च्या उंबरठ्यावर, भारतात आजही स्त्रियांना चेटकीण ठरविले जाते, त्यांना विष्ठा...

जटेच्या जोखडातून मुक्त झाल्या प्रियांका सुतार

प्रकाश भोईटे

नेसरी तालुका गडहिंग्लज येथील उद्योजक नामदेव सुतार हे पुण्यामध्ये मॉड्युलर ऑफिस फर्निचर कंपनी चालवतात. पुण्यातील नामवंत आयटी कंपन्यांचे ऑफिसचे फर्निचर व इतर इंटेरियर डिझाईनचे काम या कंपनीतर्फे केले जाते. अत्यंत...

अंधश्रद्धांत अडकविलेले पक्षी

प्रा. डॉ. निनाद शहा

उत्क्रांती दरम्यान मानव जीवनात अनेक दंतकथा, पौराणिक कथा, अंधश्रद्धा वगैरेंची निर्मिती झाली. सुरुवातीस त्यामध्ये विविध गोष्टींचे अज्ञान, आकलन, बाल्यावस्थेत असणारी तार्किकता इत्यादी कारणे होती. त्यामुळे आंधळा विश्वास हा जगातील सर्वच...

करणी केली म्हणून वृद्धास जबर मारहाण

‘अंनिस’च्या प्रयत्नाने जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील ७५ वर्षीय वृद्धास करणी करतो म्हणून तीन ते चार जणांनी जबर मारहाण केली. पीडित व्यक्तीने तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय दंड...

भुताळ्या आहेस, जादूटोणा करतोस! पेटत्या निखार्‍यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा…

वंदना शिंदे

पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना नुकतीच मुंबई महानगरापासून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या तालुक्यातील करवळे या गावी घडली आहे. ‘तू भुताळ्या आहेस, जादूटोणा करतोस, करणी करतोस, त्यामुळे...

केऊंझरमधील चेटकीण बळींचे अनोखे स्मारक

राहुल थोरात

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके तयार केली जातात. परंतु चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओरिसा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे. महिलांवर समाजाने केलेल्या दुष्कर्मांची साक्ष...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]