देशभरात उसळलेली सीएए,एनआरसी,एनपीआर विरोधातील लाट, जी अद्यापही ओसरलेली नाही; उलट देशाच्या अनेक भागात ही लाट पसरतच चालल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपने संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सहजतेने मंजूर करून घेतले,...
NRC, CAA कायद्याविरुद्ध संपूर्ण भारतात अस्वस्थता आहे आणि विशेषतः मुस्लिम समाज प्रचंड अस्वस्थ आहे. भारतात अनेक ठिकाणी या कायद्याविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून भारतीय संसदेत पारित झालेला...
‘लोकहो, लोकशाहीतील आपले मत देण्याचा बहुमोल अधिकार बजावून आपण देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही मत कुणाला दिले, हे जाणून घेण्याची मला...
आपण फक्त पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा करतोय. आज 2020 वर्ष सुरू असले तरी जातीय जाणिवा आपल्याकडे किती तीव्र आहेत, जातपंचायतीचा पगडा किती भयानक पध्दतीने आपापल्या समाजावर फास आवळतोय, हे जळगावच्या घटनेवरून...
गेल्या काही महिन्यांत जगाचे नंदनवन म्हणून समजलेल्या अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या राज्यात, अॅमेझॉन नदीच्या खोर्यातील पर्जन्यवनांच्या प्रदेशात व ऑस्ट्रेलियातील अरण्य प्रदेशात लागोपाठ लागलेल्या भयंकर प्रमाणातील वणव्यांमुळे संपूर्ण जग हादरले. टीव्हीच्या पडद्यावर...
महाराष्ट्र प्रांताला विज्ञान प्रसार-प्रचाराची फार मोठी परंपरा आहे. आजच्या घडीलाही जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये विज्ञान प्रसार - प्रचाराचे कार्य करणार्या अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र आज आपण एका अशा संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत,...
सर आर्थर एडिंग्टन या पाश्चात्य वैज्ञानिकाचे एक सुवचन आहे - “सागरातील बोटीमध्ये तळघरात बटाट्याची पोती ठेवली आहेत. त्यातील एका पोत्यातील एका बटाट्यात एक किडा आहे. अफाट अशा विश्वातील माणूस म्हणजे...
28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन मानला जातो. यादिवशी (तरी) विज्ञानासंबंधी माहिती घ्यावी, विचार करावा, अशी अपेक्षा असते. आज विज्ञानाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही. विज्ञानाने तयार केलेल्या वस्तूंचा आपण पदोपदी वापर...
पाथरीचे ग्रामस्थ म्हणतात, ‘साईबाबा आमच्या गावात जन्मले.’ बीडचे लोक म्हणतात, ‘साईबाबांनी आमच्याकडे नोकरी केली.’ धुपखेडा म्हणते, ‘आमचे गाव साईंची प्रकटभूमी आहे’ आणि शिर्डी तर साईबाबांना वाटून घ्यायला तयार नाही! हे...
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2016, 17 नोव्हेंबर 2017 मध्ये भाजपचा विरोध डावलून राज्य विधानसभेत मंजूर झाला होता. या मसुद्यावर कर्नाटकच्या राज्यपालांनी सही केली आणि हा कायदा कर्नाटकात लागू झाला. कशावर बंदी...