कोरोनासह …

हा अंक प्रकाशित होईपर्यंत देशव्यापी टाळेबंदीचा चौथा टप्पा पार पडला असेल. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात कोरोना संसर्गाच्या केसेस देशात व राज्यातील पुणे-मुंबईसारख्या काही भागात दिवसागणिक वेगाने वाढतच आहेत. देशव्यापी टाळेबंदीला दोन...

धर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन

राहुल थोरात

जगभर पसरलेल्या कोरोना रोगाच्या साथीचा फटका सर्व धर्मांच्या धर्मस्थळांना बसला आहे. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, विहारे सध्या बंद आहेत. मानवी संसर्गाने रोगप्रसार होऊ नये म्हणून सरकारने ही सर्व धर्मस्थळे ‘लॉकडाऊन’...

देस की बात रवीश के साथ

राहुल विद्या माने

देशातील सर्वांत मोठ्या मनुष्यबळ असलेल्या स्थलांतरित/प्रवासी मजुरांची संख्या 40-45 कोटी अशी आकडेवारी खुद्द सरकारी सर्वेक्षण यंत्रणांनी दिलेली असताना त्यांच्या समस्या माध्यमांमध्ये कुठेच दिसत नव्हत्या. या अभूतपूर्व स्थलांतराचे मानवी, धोरणात्मक, आर्थिक,...

कोरोनाच्या विषाणूशी सामना करताना व्यवस्थेच्या चौकटीतच विकेंद्रीत पद्धतीने अत्यंत सूक्ष्म पातळीवरच्या ‘व्यवस्थापना’ची गरज

संजीव चांदोरकर

चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकाराचा अनुभव आपण गेली दोन महिने घेत आहोतच. देशभर पुकारलेल्या टाळेबंदीने आता चौथ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या साथीमुळे केवळ आपल्या देशाचीच...

कोरोना संकटकाळात पंचायत राज व्यवस्था खूपच उपयोगी

मुक्ता दाभोलकर

1993साली भारतीय राज्य घटनेत त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती करून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. भारताच्या राज्य व्यवस्थेत ज्याप्रमाणे केंद्र व राज्य सरकार यांची एक विशिष्ट भूमिका आहे, त्याचप्रमाणे...

कोरोना निर्जंतुकीकरण : रसायनाचे उपयोग आणि धोके

अनिल सावंत

निर्जंतुकीकरणाची फवारणी ही वस्तूंच्या पृष्ठभागावर करायची असते, सजीवांवर नव्हे; तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, त्वचेवर फवारणी करून शरीराच्या आत प्रवेश केलेला विषाणू निष्क्रिय होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या...

‘कोविड-19’सोबत जगताना शिक्षणाचा विचार अर्थात करोनाचा सांगावा

भाऊसाहेब चासकर

आपल्याकडे ‘संकटाला संधी’ मानायची, म्हणायची पद्धत रूढ आहे. तसे मानून काम करायचेच झाल्यास शिक्षणात सर्वांगीण बदल आणि त्याची पुनर्रचना करायची ही योग्य वेळ आहे; अन्यथा भारतीय मानसिकतेला अनुसरून संकटकाळात आपण...

शिक्षण क्षेत्रापुढील कोरोनाची आव्हाने

अनिल चव्हाण

कोरोनाने शिक्षण क्षेत्रापुढे अभूतपूर्व आव्हान उभे केले आहे. पेपर तपासणे : जूनपासून नवीन वर्ष सुरू होते. त्यापूर्वी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. ते दिल्यानंतर मे महिन्याची सुट्टी सुरू होते....

‘कोव्हिड-19’ची लागण टाळण्यासाठीची पथ्ये

डॉ. अनंत फडके

कोव्हिड-19 विषाणूची साथ ओसरायला अनेक महिने लागतील. तोपर्यंत या विषाणूची लागण टाळण्यासाठी आपण काही पथ्ये पाळली पाहिजेत. त्यासाठी या साथीचे शास्त्र आधी अगदी थोडक्यात समजावून घेऊ. या साथीचे शास्त्र कोणताही...

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या तीन गझला

श्रीकृष्ण राऊत

(1) लाभो आम्हा तुकोबा शेजार निंदकांचे दारापुढे असावे ते दार निंदकांचे ॥ किरकोळ-थोर कोणी, आहे लहान-मोठा देवा, किती घडवले आकार निंदकांचे ॥ टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले मानू हजार...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]