अंनिवा -

जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. पत्रकार संध्या नरे पवार यांचे ते पती होते. अंनिवाच्या वार्षिक 2019 अंकात त्यांची संपादक राजीव देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत वाचनीय होती.
जयंत पवार यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांना मअंनिसच्या वतीने भावपूर्ण आदरांजली!