ऊर्जाक्षेत्रातील छद्मविज्ञानाचा भांडाफोड
प्रा. प. रा. आर्डे
“प्रयोगाच्या पुन:परीक्षणात जर विरोधी पुरावा मिळाला, तर सच्चे वैज्ञानिक आपला मूळ निष्कर्ष मागे घेतात आणि योग्य ती सुधारणा स्वीकारतात; पण नकली वैज्ञानिक नाना प्रकारचे फसवे युक्तिवाद करून त्यांचे दोष दाखविणार्यांना...