डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाचे राजीव तांबे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

"डॉ. दाभोलकर हा एवढा मोठा माणूस होता की, त्यांनी केलेले संस्कार केवळ एका पिढीपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील पिढ्यांवरही झाला. पण हे संस्कार त्यांनी संस्कार करतो म्हणून...

समाजाला ग्लानीमध्ये ठेवून सर्वांना नियंत्रणात ठेवण्याचे कारस्थान – माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे

-डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १५ पुस्तिकांच्या संचाचे पुण्यात प्रकाशन डॉ. दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे ‘नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या मालिकेतील १५ पुस्तिकांचे प्रकाशन...

पाण्याने दिवा कधी पेटते का जी?

डॉ. सुनील भगत

उमरेड येथे अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जि. नागपूरद्वारे एकात्मिक बालविकास प्रकल्प उमरेड येथील प्रशिक्षणात पाण्याने दिवा पेटवून प्रशिक्षणाचे उदघाटन करू असे रामभाऊ डोंगरे यांनी म्हणताच पाण्याने दिवा...

रत्नागिरी जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायदा प्रचार यात्रा

मुक्ता दाभोलकर

कोकणातील भगतगिरी व सामाजिक बहिष्कारचा प्रश्न २० ऑगस्ट २०२४ रोजी पुण्याच्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून महाराष्ट्रव्यापी जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रचार-प्रसार यात्रा काढण्यात आली होती. चौर्‍याऐंशी दिवस...

‘अंनिस’तर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार समारंभ

श्रीपाल ललवाणी

"परिचारिका या उच्चशिक्षित असतात. त्या अतिशय मेहनती असतात. त्या संशोधनात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जगभरात ज्या ज्या व्यक्तींनी वैज्ञकीय संशोधनात हातभार लावला त्या प्रकारचे काम परिचारिकांकडून अपेक्षित आहे, त्यासाठी...

अंनिस कार्यकर्त्या प्रभा पुरोहित यांच्या ‘आम्ही बी घडलो…’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. प्रभा पुरोहित यांचे आत्मकथन ‘आमी बी घडलो...’ याचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांच्या हस्ते, अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात तसेच प्रमोद निगुडकर...

‘भावनिक प्रथमोपचार घरच्याघरी’ हे पुस्तक म्हणजे आधुनिक विज्ञाननिष्ठ बटवा – डॉ. दि. भा. जोशी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे क्रियाशील कार्यकर्ते आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर लिखित ‘भावनिक प्रथमोपचार घरच्याघरी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नांदेड येथे अंनिस राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये संपन्न झाला. या...

चला उत्क्रांती समजून घेऊया! – अं.नि.स. राबवणार प्रबोधन अभियान

राहुल थोरात

‘चला उत्क्रांती समजून घेवूया अभियानामध्ये काय असेल? उत्क्रांती विषयावर शालेय मुलांच्यासाठी पुस्तिका प्रकाशित करणे. विज्ञान शिक्षकांच्यासाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा NCERT ला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम. महाराष्ट्रातील...

मालवण येथे ‘अंनिस’ची राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

राहुल थोरात

कोकण किनारपट्टीवरील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ‘अंनिस’ने काम करावे - लक्ष्मीकांत खोबरेकर कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार व्यवसाय सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटग्रस्त लोकांनी अंधश्रद्धेचा सहारा घेतला आहे. येथील लोकांमधील अंधश्रद्धेचा...

उल्हासनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कवितांचा गजर

प्रवीण देशमुख

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने ‘काव्यविवेक’ या अंधश्रद्धा विषयावरील कवितेच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि यात सहभागी झालेल्या कवींच्या कवितांचे काव्य संमेलन उल्हासनगर येथील एस. आर. अभंग मेमोरिअल कॉलेजमध्ये मोठ्या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ]