मठाच्या तथाकथित औषधाची तपासणी करावी! – कोल्हापूर अंनिसची मागणी

अनिल चव्हाण

कोल्हापूर जिल्ह्यातील एक मठाधिपती आपण देखील ‘इम्युनिटी’ वाढविणारे औषध शोधले असल्याचा दावा करतात. पाण्याच्या बाटलीत त्यांच्या औषधाचे थेंब घालतात आणि पिण्यासाठी देतात. या औषधाने खरोखरच ‘इम्युनिटी’ वाढते काय? या औषधाला...

‘कोव्हिड-19’ची लागण टाळण्यासाठीची पथ्ये

डॉ. अनंत फडके

कोव्हिड-19 विषाणूची साथ ओसरायला अनेक महिने लागतील. तोपर्यंत या विषाणूची लागण टाळण्यासाठी आपण काही पथ्ये पाळली पाहिजेत. त्यासाठी या साथीचे शास्त्र आधी अगदी थोडक्यात समजावून घेऊ. या साथीचे शास्त्र कोणताही...

सांगली ‘अंनिस’कडून एका महिलेची जटेतून मुक्तता

अंनिवा

कोरोना संकटकाळात योग्य खबरदारी घेत अंनिसचे कार्य सुरूच मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी लक्ष्मी सुभाष सादरे या महिलेला गेल्या 10 वर्षांपासून डोक्यात जट तयार झाली होती. त्यांचा मुलगा मिरासो हा...

कोरोनाविरोधी लढाईत अंधश्रद्धांना काहीही स्थान नाही

डॉ.राम पुनियानी

भारतासारख्या देशासाठीही ही कसोटीची वेळ आहे. अनेक उपाययोजना केल्या जात आहेत; पण या साथीच्या इलाजाबाबत देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहकारी संघटना जे तर्‍हेतर्‍हेचे अजब, अवैज्ञानिक आणि अविवेकी दावे करत...

कोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का ?

डॉ. शंतनु अभ्यंकर

नवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही, तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या-त्या देशाला त्या-त्या देशीच्या, देशी औषधांचा अभिमान आहे. तेव्हा ‘आपलंच खरं,’...

कोरोनावर होमिओपॅथी उपचार शक्य आहे का?

डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर

नुकत्याच दि. 15 एप्रिल 2020 च्या वृत्तपत्रांत भारताच्या आयुष (Ayush) मंत्रालयाकडून असे फर्मान काढण्यात आले की, होमिओपॅथीतील ‘आर्सेनिक अल्बम 30’ हे औषध कोरोनाचा प्रतिबंधक उपाय म्हणून घेता येईल. या सल्ल्यानंतर...

निमित्त कोरोनाचे… धडे आरोग्य व्यवस्थेचे …

डॉ. हमीद दाभोलकर

कोरोनाचे संकट हे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जात आहे. मार्केटचे तत्त्वज्ञान सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर किती तोकडे आहे, याचा अगदी स्पष्ट अनुभव आपण या साथीच्या निमित्ताने...

कोरोना आपत्कालीन स्थितीत ‘अंनिस’चे ‘मानसमित्र’ देताहेत मानसिक आधार!

डॉ. प्रदीप जोशी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘मानसमित्र’ हा प्रकल्प गेली सुमारे दहा वर्षे राबवत आहे. कोरोना महामारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अशी ‘मानसमित्रां’ची फळी उभी केलेली आहे. आमच्या सुमारे 80 कार्यकर्त्यांनी या...

कोरोनाच्या साथीचा मानसिक संसर्ग रोखण्यासाठीची पथ्ये…

डॉ. हमीद दाभोलकर

सुरुवातीला केवळ काही देशांपुरती मर्यादित असलेली कोरोनाची साथ गेल्या महिन्यात जगभरात पसरली आहे. यापूर्वीच्या साथीच्या आजारांचा मानवजातीचा इतिहास बघितला तर या साथींवर ताबा मिळवण्यासाठी साधारण एखाद्या वर्षाचा कालवधी लागू शकतो....

जीवघेण्या ‘कोरोना’ विषाणूंच्या निमित्ताने

प्रभाकर नानावटी

जगभरातील सर्व प्राणिमात्रांमध्ये माणूसप्राणी हा इतर प्राणिवंशावर वर्चस्व गाजवित असला, तरी शारीरिकरित्या तो अत्यंत कमजोर प्राणी समजला जातो. स्वतःच्या बुद्धिशक्तीच्या जोरावर माणूसप्राणी इतर प्राणी व वनस्पतींसकट सर्व सजीवसृष्टीवर अधिराज्य करत...