संघर्ष जारी है…।

सध्या असत्य आणि तथ्यहीन, अवैज्ञानिक, अविवेकी, स्त्रियांना तुच्छ लेखणार्‍या, मध्ययुगीन नीतिमूल्यांचा उदो-उदो करणार्‍या, जाती-धर्मात द्वेष पसरवणार्‍या, जहाल राष्ट्रवादाचा ढोल पिटत सरकारवर टीका करणार्‍यांना देशद्रोही ठरवणार्‍या बेताल वक्तव्यांचे पेव फुटले आहे....

‘नि उना मेनॉस’ नॉट वन (वुमन) लेस

किरण मोघे

8 मार्च महिला दिन विशेष हिंगणघाटच्या अंकिताच्या मृत्यूच्या बातमीच्या पाठोपाठ औरंगाबाद, नाशिक येथून देखील अशाच पद्धतीने स्त्रियांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळून मारून टाकल्याच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा अनेक दिवसांपासून पडत...

अन्यायाविरोधात ‘तिघी’

डॉ. तृप्ती थोरात

8 मार्च महिला दिन विशेष प्रत्येक देशाची जन्मकहाणी ही वेगळी असते, तसाच त्या देशाच्या जडणघडणीचा, प्रगतीचा आणि वाटचालीचा आलेखही वेगळा असतो. तो समजून घ्यायचा असेल तर त्या देशाची जुनी मूल्यव्यवस्था...

स्त्रीशक्तीचा धाडसी आवाज : संत सोयराबाई

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

महिलांच्या स्वतंत्र जगण्यावर आज 21 व्या शतकातही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. प्रतिगामी विचारांच्या अपर्णा रामतीर्थकर यांच्यासारख्या काही महिलाच स्त्रियांचे स्वातंत्र्य संकुचित करण्याचे विचार मांडत आहेत. पण तेराव्या शतकामध्ये स्त्रियांचे...

चळवळीची ठाम व संवादी मैत्रीण : विद्याताई

मुक्ता दाभोलकर

विद्याताई गेल्यावर महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांना, मला स्वतःला देखील आपल्या जवळचं कोणीतरी गेलं, आपण काहीतरी गमावलं, असं वाटलं. गौरी देशपांडेंच्या लेखनातून जशी महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांच्या मनात स्वतःची नव्याने ओळख करून घेण्याची...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यव्यापी महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान 2020

उषा शहा

8 मार्च महिला दिन विशेष ‘मअंनिस’ महिला सहभाग विभाग दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी ते राजमाता जिजाऊ जयंती 12 जानेवारी या कालावधीत महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान चालवतो....

इंदुरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यास अंनिसचा आक्षेप

डॉ. नितीन शिंदे

‘स्टँड अप कॉमेडी शो इन कीर्तन’ हा कीर्तनाचा नवीन फॉर्म रूजवू पाहणारे इंदुरीकर (इंदोरीकर) महाराज पुराणातील दाखल्यांचा हवाला देत मुलगा आणि मुलगी होण्याची जाहिरात करून रिकामे झाले. अर्थात, अशी जाहिरात...

इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याविरोधात अंनिसच्या वतीने तक्रार दाखल

अ‍ॅड. रंजना गवांदे

इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील वादग्रस्त विधान हे पी. सी. डी. एन. टी. अ‍ॅक्टचे कलम 22 चे उल्लंघन आहे, तसेच इंदुरीकर महाराजांनी वेळोवेळी केलेल्या त्यांच्या कीर्तनातून स्त्रियांची हेटाळणी व टिंगलटवाळी केली...

तथाकथित अंकशास्त्री श्वेता जुमानी यांना कोल्हापुरात विरोध

रमेश वडणगेकर

स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणार्‍या, अवैज्ञानिक दावे करणार्‍या श्वेता जुमानी यांचा कार्यक्रम (सार्वजनिक नव्हे) हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. यासंदर्भात कोल्हापुरातील अग्रगण्य वृत्तपत्रांत; तसेच ‘पत्र नव्हे, मित्र’ असा गवगवा...

अंकज्योतिषाची फसवेगिरी

प्रा. प. रा. आर्डे

जनरल ने विन एकेकाळचा म्यानमार म्हणजे जुन्या ब्रह्मदेशाचा हुकुमशहा. एका अंकज्योतिषाने त्याचा लकी नंबर काढून दिला. ने विनची अंकज्योतिषावर प्रचंड श्रद्धा. तो होता 9 हा अंक. ने विनने ब्रह्मदेशाची अर्थव्यवस्था...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]