डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या १२ व्या स्मृतिदिनी अंनिस कार्यकर्त्यांचे कृतीशील अभिवादन!

राजीव देशपांडे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होऊन ११ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल १० मे २०२४ ला लागला आणि त्यात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली...

समृद्ध व प्रगतीशील जीवन जगण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज: न्यायमूर्ती अभय ओक

राहुल माने

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित दरवर्षी पुणे येथे स्मृतिव्याख्यान आयोजित करण्यात येते. त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या स्मृतिव्याख्यानासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांना आमंत्रित केले होते. सदर स्मृतिव्याख्यान हे...

भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मविरोधी नाही! – मा. न्यायमूर्ती अभय ओक

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे व्याख्यान ‘भारतीय संविधान आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर पुणे येथे आयोजित केले होते. त्यानिमित्त त्यांनी केलेल्या भाषणाचे...

डॉ.दाभोलकर यांच्या खूनकटातील सुत्रधाराला पकडा! – महाराष्ट्र अंनिसचे राज्यभर आंदोलन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई-मालेगाव बॉम्बस्फोट आणि डॉ.दाभोलकर खून तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप - माजी आयपीएस अधिकारी मीरां चड्डा-बोरवणकर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी स्मारक, पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]