या संपादकीयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक मिनिटाचे मौन पाळतो... केवळ शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला 20 ऑगस्टच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या खुनाला सात वर्षे झाली तरी या खुनाचा...
लोकशाहीमध्ये विचारांना विरोध हा विचारांनीच व्हायला पाहिजे. डॉ. दाभोलकरांचे विचार हे बेकायदेशीर असते, तर पोलिसांनीच त्यांच्यावर कारवाई केली असती. मात्र अशी कोणतीही कारवाई झाली नाही. कारण डॉ. दाभोलकरांचे काम समाज...
20 ऑगस्ट 2020 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण होत आहेत. हा खून ही एक स्वतंत्र घटना नसून ते एक दहशतवादी कृत्य आहे, असे खुनाचा तपास करणार्या...
या लेखात आम्ही डॉक्टरांच्या एका वेगळ्याच पैलूकडे लक्ष वेधले आहे.ते कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू होते हे बहुतेकांना माहित आहेच पण त्यांनी कबड्डीवर 261 पानी पुस्तक लिहिले आहे आणि ते महाराष्ट्र साहित्य...
“प्रिय डॉक्टर, कसे आहात? खूपच औपचारिक प्रश्न आहे ना? तुम्ही गेल्यापासून क्वचितच असा एखादा दिवस गेला असेल की तुमची आठवण आली नाहीय. ‘संवादशाळा’ असो, पुस्तक वाचन असो किंवा आपलं बोलणं...
मी दहावीत असताना माझे वडील हार्ट अॅटॅकने गेले आणि लगेच तीन वर्षांनी माझ्या आईला कॅन्सर झाला. वैद्यकीय उपचार सुरू होतेच; परंतु नातेवाईक, मित्र इत्यादी सद्भावनेने स्वामी, बुवा, मांत्रिकांकडे जाण्याविषयी सुचवत...
‘अभिव्यक्तीची क्षितिजे’ हा माझा पहिला लेखसंग्रह डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते 1999 मध्ये प्रकाशित करण्यात आला. बुलढाण्याला प्रकाशन समारंभ होता. बुलढाण्याचा गर्दे हॉल तुडुंब भरला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर, सोबत...
माझे वडील हे संगमनेर पोस्टात नोकरीला असल्याने आमचे वास्तव्य संगमनेर येथेच होते; परिणामी शिक्षणही संगमनेर परिसरातच पूर्ण झाले. अशातच इसवी सन 2000 या वर्षी डी. एड. पूर्ण केले. आता पुढे...
डॉ. नरेंद्र दाभोलकर नावाच्या महापुरुषाने महाराष्ट्रात फोफावलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ नावाने काम करणारी एक संघटना कार्यरत केली असल्याचे मी ऐकत होतो, वर्तमानपत्रामध्ये वाचत होतो. मी वयाच्या वीस वर्षांपासून...
मी एक सेवानिवृत्त शिक्षक असून माझे मूळ गाव दैठना (ता. शिरूर अनंतपाळ) आहे. माझे शिक्षण उदगीर येथे झाले असून मला तीन मुली, एक मुलगा आहे. चारही मुलं पोस्ट ग्रॅज्युएट आहेत....