पर्यावरण दिनाच्या निमित्ताने…

छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातलं १ लाख ७० हजार हेक्टरचं २ लाख वर्षांपूर्वीचे घनदाट हसदेव अरण्य. ते आज २१ कोळसा खाणींसाठी साफ केले जात आहे. अरावली ही जगातली १५० कोटी वर्षांची सर्वांत...

पृथ्वीच्या हवामान बदलाचे उग्र स्वरूप

प्रभाकर नानावटी

गेल्या दहा वर्षांत उष्णतेची लाट, जंगलातील वणवा, महापूर, ढगफुटी इत्यादीबद्दलच्या बातम्या ऐकायला/वाचायला मिळाल्या नसतील त्यापेक्षा जास्त प्रमाणात मागच्या वर्षी त्याबद्दल ऐकायला/वाचायला मिळाल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये उष्माघाताने अनेक लोक मेले....

सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशनचा संघर्ष

शुभदा निखार्गे

मुंबईतील भायखळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी गेली १६४ वर्षे राणीचा बाग या लोकप्रिय नावाने एक शांत आणि सुंदर उद्यान व प्राणी संग्रहालय उभे आहे. आज हे उद्यान व्ही.जे.बी. वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय...

सातार्‍यात वारकरी विवेकी ग्रंथमालेचे लोकार्पण

अंधश्रद्धा दूर करायची असेल तर संतांचे विचार वाचणे आवश्यक - डॉ.प्रसन्न दाभोलकर सध्या ज्ञानापासून समाजाची नाळ तुटत आहे. अशाने समाज पुढे जाणार नाही. सातशे-आठशे वर्षांपूर्वी आपल्या संतांनी दिलेले विचार टिकणे...

‘कल्ट गुरु’ परमहंस नित्यानंद

प्रभाकर नानावटी

खरेखुरे भक्त आपल्या गुरुसाठी मरणसुद्धा पत्करण्यास तयार होतात, याबद्दल शंका नसावी. विशेष करून हा गुरु जर एखाद्या कल्टचा संस्थापक असल्यास व या शिष्यगणांच्या आयुष्यात फार मोठा बदल घडवून देण्याची भाषा...

‘कुर्बानीचे रूप  नवे’ अंतर्गत रक्तदान करून ईद साजरी

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अभिनव उपक्रम! सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून, गेली बारा वर्षे चालणार्‍या ‘कुर्बानीचे रूप...

संशयाची भावना आणि अंधश्रद्धा

डॉ. हमीद दाभोलकर

मानवाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि कारण शोधण्याची क्षमता आहे. हीच क्षमता विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजाच्या प्रगतीचे कारण ठरली. पण कधी कधी माणसाच्या मनात निर्माण होणारी संशयाची भावना आणि अंधश्रद्धा...

अंधश्रद्धेची ऑनलाईन दुकाने

वाघेश साळुंखे

तुम्ही आर्थिक विवंचनेत किंवा मानसिक तणावात असता. अशा वेळी अचानकपणे तुमच्या फीडमध्ये एखादी चमत्कारी अंगठी किंवा कर्जमुक्ती विधीची जाहिरात दिसते. तुम्ही कुठल्यातरी शारीरिक त्रासाने त्रस्त असताना मोबाईलवर दैवी उपचाराची एखादी...

राष्ट्रीय जादूटोणा विरोधी कायद्याची गरज

सौरभ बागडे

स्वतः विद्याहीन देवऋषी होती| आसन घालीती टाकांपुढे॥ऊदकापुरास सकल जाळिती| कपाळी लावती उदी त्याची॥आळशाच्या परी अंगामोडे देती| दांत ओठ खाती वेडे जैसे॥रोगी आजार्‍यास अंगारे लाविती| गंड घालविताती गळ्यामध्ये ॥मोराचे कुंच्याने झाडणी...

व्यसनमुक्ती आणि महात्मा फुले

अनिल चव्हाण

आज महाराष्ट्रात सुरू असलेल्या बहुसंख्य सामाजिक चळवळीची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांनी केली आहे. किमान त्या विषयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे. दारूबंदी आंदोलन त्याला अपवाद नाही. १८५२ साली सातार्‍यातील लोकांनी...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]