एन.डी. सर .. पुरोगामी चळवळीचे कृतिशील भाष्यकार!

राजीव देशपांडे

एन. डी. सर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून 17 जानेवारीला त्यांचे निधन होईपर्यंत समितीच्या अध्यक्षपदी होते. संसदीय राजकारणात असणारे एखादे व्यक्तिमत्त्व अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या संवेदनशील चळवळीशी इतक्या निकटतेने प्रदीर्घ काळापर्यंत निगडित...

सत्यशोधकी चैतन्यप्रवाह : एन. डी. सर

डॉ. नरेंद्र दाभोलकर

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक स्पंदनासोबत संपर्क असल्याने एन. डी. पाटील हे नाव मला अपरिचित नव्हते. सातारा जिल्ह्यात राखीव जागांचे समर्थन करणार्‍या समितीत काम करताना वकिलांच्या बैठकीसमोर आणि नंतर गांधी मैदानावरील जाहीर...

परिवर्तनाच्या राजकारणाला प्रतिष्ठा देणारे भाई एन. डी. पाटील

डॉ. भालचंद्र कांगो

‘राजकारण’ हा शब्द गेल्या काही वर्षांत अत्यंत बदनाम झालेला आहे. राजकारणातील तत्त्वशून्य, संधिसाधू, सत्तालोभी लोकांनी याला मदत केली आहे; परंतु सर्वसामान्य लोकांची सत्तेवरची पकड ढिली करण्यासाठी जाणीवपूर्वक ‘राजकारणविरहित विकास’ही संकल्पना...

बहुसंख्यांकवादी प्रवाहात एन.डीं.च्या विचारांची गरज

श्रीराम पवार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘एन. डी. पाटील स्मृती अभिवादन व्याख्यान’ आयोजित केले होते. यामध्ये सकाळ...

सत्यशोधक प्रा. एन. डी. पाटील

डॉ. टी. एस. पाटील

महाराष्ट्रातील सर्व सामाजिक आणि पुरोगामी चळवळींचे प्रमुख आधारस्तंभ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारवंत आणि आम शेतकरी, कष्टकरी जनतेचे नेते प्रा. एन. डी. पाटील हे 17 जानेवारी, 2022 रोजी वयाच्या 93 व्या...

अंनिस चळवळीचे पाठीराखे अनिल अवचट यांना आदरांजली!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ मित्र, हितचिंतक, व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते, लेखक, कलावंत डॉ. अनिल अवचट यांचे वयाच्या 77 व्या वर्षी पुणे येथे 27 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्याच्या...

रचनात्मक कार्याचा दीपस्तंभ : एन. डी. सर

विजय चोरमारे

प्रा. एन. डी. पाटील हे 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीत ‘पुलोद’ आघाडीचे उमेदवार म्हणून कोल्हापूर शहर मतदारसंघातून उभे होते. प्रचारासाठी वारेमाप खर्च करायचा नाही; त्यामुळे त्यांनी पदयात्रांच्या माध्यमातूनच प्रचारावर भर दिला...

प्रा. एन. डी. पाटील यांच्या संघर्षशील व कृतार्थ जीवनयात्रेला अखेरचा सलाम!

उल्का महाजन

प्रा. एन. डी. पाटील यांच्या रुपाने महाराष्ट्रभर पोचलेले व्यासंगी, मूल्याधिष्ठित; तसेच अतिशय कणखर, अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व आता हरपले. कायम मूल्यांची, विचारांची कास धरून चालणारे असे दुर्मिळ राजकीय नेते ही...

एन. डी. सर, रयत आणि मी

अरुण पुंजाजी कडू-पाटील

प्रा. एन. डी. सर आपल्यातून गेले. आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि आता एन. डी. सर. ‘अंनिस’च्या दृष्टीने कधीही न भरून येणारी ही हानी. कोणीही व्यक्ती ही काळाच्या पडद्याआड जाणे, ही...

रयत शिक्षण संस्था आणि एन. डी. पाटील सर

प्राचार्या प्रमोदिनी मंडपे

सातार्‍यात लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. पण यापूर्वीच रयत शिक्षण संस्थेने वैद्यकीय महाविद्यालय काढावे, असा विचार पुढे आला होता. त्यावर सकारात्मकता दाखवणारे अनेक हितचिंतक होते; पण एन. डी....

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]