‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राज्यभर साजरा

धनंजय कोठावळे

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व आहे. त्यापैकी होळी हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरात गोड-धोड केलं जातं. आपल्याकडे होळीला पुरणाच्या पोळ्या करण्याची परंपरा...

कोल्हापूर पाटील परिवारातर्फे पर्यावरण जागर

कोल्हापूर येथील प्रकाश बिल्डरचे बापूसाहेब पाटील ऊर्फ बी. वाय. पाटील यांचे निधन झाले. पर्यावरणप्रेमी, नदी प्रदूषणमुक्तीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते असणारे आर्किटेक्ट सुनील पाटील यांचे ते वडील. वडिलांच्या रक्षाविसर्जनादिवशी मूठभर रक्षा...

‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवादशाळा संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा इचलकरंजी आणि ‘विवेकवाहिनी’, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानेसाने गुरुजी विद्या मंदिरमध्ये ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवादशाळा उत्साहात पार पडली. हल्ली तरुणाईमध्ये प्रेमाच्या निखळ नात्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन...

विवाहप्रीत्यर्थ्य नवदांपत्याने केले स्मशानभूमीत वृक्षारोपण

विवाहासारख्या जीवनातील शुभकार्यानंतर अनेकांनी कोठे जाऊ नये, कोठे जावे, याची परिसीमा ठरवलेली असते; परंतु या परंपरेला फाटा देत पाच दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या दांपत्याने अमावस्येदिवशी येथील लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण करून एक...

वाईन नको.. दूध प्या..!

राहुल थोरात

चला, व्यसनाला बदनाम करूया! या ‘अंनिस’च्या मोहिमेस राज्यव्यापी प्रतिसाद 1) पुणे शहर शाखा दि. 31 डिसेंबर रोजी शनिवार पेठेतील साधना मीडिया सेंटर येथे दूध वाटप करण्यात आले. नववर्षाचे स्वागत करताना...

बार्शी शाखेच्यावतीने व्यसनविरोधी दिन साजरा

प्रा. डॉ. अशोक कदम

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बार्शी शाखेच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे व्यसनविरोधी_दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यसनविरोधी पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे...

निगडी शाखेचा ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ उपक्रम

म. अं.नि.स.निगडी शाखेतर्फे दूधवाटपाचा कार्यक्रम निगडी प्राधिकरण अ प्रभाग ऑफीस समोर घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रदीप तासगावकर, श्रीराम नलावडे, विजय सुर्वे, रवींद्र बोर्लिकर, राधिका बोर्लिकर, राजू जाधव, रविकर पाठक, राजू...

पुणे शहर शाखेच्यावतीने दूध वाटप

श्रीपाल ललवाणी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे यांच्यातर्फे ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नवीन वर्ष साजरे करताना व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले. यावेळी...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ]