अवैज्ञानिक आणि अविवेकी चाळ्यांना चाप लावण्यासाठी वैज्ञानिक जगताने ठाम भूमिका घेण्याची गरज

गेली वर्षभर सार्‍या जगभर धुमाकूळ घालणारी कोरोनाची साथ आता आटोक्यात आली आहे, असा समज गेल्या काही आठवड्यात कोरोनाची साथ जितक्या वेगाने पसरली तितक्याच वेगाने पसरला. हा समज पसरण्यामागे अनेक कारणे...

डाकीण प्रथेविरुद्ध लढणार्‍या दोन रणरागिणींना ‘पद्मश्री’

अंनिवा

भारत हा एकाच वेळी सतराव्या आणि एकविसाव्या शतकात जगणारा दुभंग व्यक्तिमत्त्वाचा देश आहे. एखाद्या बाईला चेटकीण, डायन किंवा डाकीण ठरवून जाळल्याची शेवटची घटना युरोपमध्ये घडली त्याला आता तीनशे वर्षे उलटून...

एक संवाद : सावित्रीमाय सोबत…

नरेंद्र लांजेवार

“माय सावित्री, तू जाऊन एकशेपंचवीस वर्षे होत आहेत... तू जर आमच्या महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर माझी पणजी, आजी, आई, पत्नी, माझी लेक इतकी शिकू शकली नसती, हे वास्तव आहे....

पहिल्या सत्यशोधक महिला संपादक : तानुबाई बिर्जे

डॉ. छाया पोवार

पहिल्या सत्यशोधक महिला संपादक म्हणून तानुबाई बिर्जेयांचा उल्लेख केला जातो. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘दीनबंधु’ या पत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव...

विटाळाचे चार दिवस आणि माझा ‘सत्याचा प्रयोग’

कल्याणी गाडगीळ

तेव्हा मी नववीत होते. साल होते 1961. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आईच्या माहेरी; म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ, संगमनेर व अकोला या ठिकाणी दोन-तीन महिन्यांसाठी जात असू. कोतुळला आईचे चुलते; म्हणजे...

शेतकरी आंदोलन : महिला केवळ गर्दीचा भाग नाहीत, तर त्या आंदोलनाच्या मजबूत स्तंभ !

राजीव देशपांडे

शेतकरी आंदोलनाला आता जवळजवळ 85 दिवस उलटून गेले आहेत. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील बहुसंख्य शेतकर्‍यांबरोबरच देशभरातील शेतकरी या आंदोलनात वाढत्या संख्येने सहभागी होत तर आहेतच; पण त्याचबरोबर समाजाच्या...

वडिलांच्या अंत्यविधीतील कर्मकांडांना मुलीने केला विरोध

सम्राट हाटकर

नांदेड येथे स्थायिक व ता. मुदखेड येथे शिक्षिका असलेल्या उषा नारायण गैनवाड ‘महा. अंनिस’ शाखा मुदखेडच्या प्रधान सचिव आहेत. 25 डिसेंबर रोजी त्यांचे वडील फारच सीरियस असल्याबाबतचा वाशिम येथून त्यांच्या...

शापीत सरपंचपद महिलेने स्वीकारले!

अंनिवा

या गावचे सरपंचपद स्वीकारले की मृत्यू होतो, ही तिथे खोलवर रुजलेली अंधश्रद्धा. यापूर्वी एकदा नाही, तर तब्बल चार वेळा असे घडल्याने ती गावातल्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली. त्यामुळे मागील अनेक...

साथी शालिनीताई ओक यांना विनम्र अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि राज्य कार्यकारिणी सदस्य शालिनीताई ओक (सोलापूर) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळाच्या वतीने विनम्र...

न्यायमूर्ती पी. बी. सावंत : कृतिशील पुरोगामी विचारवंत

अ‍ॅड. के. डी. शिंदे

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे वार्धक्याने निधन झाले, तरीही ते अकाली व पुरोगामी चळवळीला मोठी हानी पोचविणारे आहे, असं म्हणावं लागेल. पुरोगामी चळवळींना त्यांनी त्यांच्या कृतिशीलतेने मोठे बळ दिले. मुंबई...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]