नाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम
डॉ. टी. आर. गोराणे
तंत्र- मंत्र, विधी, पूजा-पाठ करून जमिनीतून सोन्याची वीट काढून देण्याच्या बहाण्याने, संशयित आरोपी श्री 1008 महंत गणेश आनंदगिरी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप (रा. बडे बाबा आश्रम, इंदिरानगर, नाशिक) याने...