सोलापूर येथे अंनिस राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळीचा समान धागा - कॉ. नरसय्या आडम शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळी मधला समान धागा आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर माझे सहकारी होते....

आंतरजातीय/धर्मीय विवाह वधू वर सूचक केंद्र अंनिस सुरू करणार!

जाती निर्मूलनाच्या दिशेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आश्वासक पाऊल अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक दि. ८ व आणि ९ जून रोजी सोलापूर येथे हिराचंद...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन

सभासद नोंदणी अभियान (मार्च ते मे २०२३) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांच्याहून अधिक काळ संघटितरित्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या समितीची...

जादूटोणाविरोधी कायदा देशपातळीवर लागू करावा!

अंनिवा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीमध्ये मागणी. मालवण येथे अंनिसच्या राज्यकार्यकारिणी बैठकीत पुढील सहा महिन्यांच्या कामकाजाबाबत चर्चा करून जे निर्णय घेण्यात आले, त्याची माहिती देताना अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल...

नागपूर येथील ‘महा.अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद

रामभाऊ डोंगरे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यव्यापी बैठक प्रथमतःच क्रांतिभूमी, नागपूर येथे मोठ्या हर्षोल्लासात झाली. जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी हॉल, वानाडोंगरी, हिंगणा येथे झालेल्या या राज्य कार्यकारिणी बैठकीला अपेक्षेपेक्षाही मोठ्या संख्येने पदाधिकारी व...

समितीच्या अध्यक्षपदी मा. सरोजमाई पाटील यांची निवड

अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक...

राज्यकार्यकारिणी बैठकीत मंजूर झालेले चार महत्त्वपूर्ण ठराव

ठराव क्र. 1 भटक्या-विमुक्त जाती-जमाती व आदिवासी समुदायामध्ये ‘अंनिस’चे कार्य वाढवणार आजच्या विकासप्रक्रियेत आधुनिक विज्ञानाच्या फायद्यापासून दूर ठेवल्या गेलेल्या; उलट ‘त्या’ प्रक्रियेचा बळी ठरलेल्या भटक्या-विमुक्त आणि आदिवासी समाजाची स्थिती अतिशय...

अंनिसची महिलांसाठी राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

नीता सामंत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागाने महिलांसाठी राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयाशी संबंधित मजकुराचे तीन मिनिटे अभिवाचन करायचे होते. तसेच त्या मजकुरावरील स्वतःचे...

अंनिसची दोन राज्यव्यापी संघटना बांधणी संवाद शिबिरे उत्साहात संपन्न

अण्णा कडलासकर

दि. 12 आणि 26 सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या राज्यव्यापी संघटना बांधणी संवाद शिबिरास राज्यभरातून 214 कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. डॉ. हमीद दाभोलकर प्रास्ताविकात म्हणाले, संघटनेत आपण नव्या दमाने, प्रचंड...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विविध पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहित (मुंबई) यांना जाहीर! संतराम कर्‍हाड (अंबाजोगाई), वसंतराव टेंकाळे (लातूर), विजयाताई श्रीखंडे (नागपूर), विनायक चव्हाण (इचलकरंजी),...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ]