धार्मिक अस्मितेचे फसवे विज्ञान

राजीव देशपांडे

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. त्या व्हिडिओत तुळशीच्या रोपाची करामत दाखवली होती. एक गृहस्थ रस्त्याच्या कडेला तुळशीचे रोप ठेवत होता. त्याच्या हातात अंदाजे दोन फूट लांबीचे...

ऐतिहासिक शेतकरी लढा

कॉ. अशोक ढवळे

2020 च्या जूनमध्ये कोविडच्या साथीचा कहर माजलेला असताना मोदी सरकारने तीन वटहुकूम काढले, ज्यांचा परिणाम सध्या अस्तित्वात असलेल्या शेतकर्‍यांची पिके, व्यापार, साठवणूक आणि शेतमालाची किंमत या व्यवस्थांवर थेट होणार होता....

लोकशाहीत कायदानिर्मितीची प्रक्रिया आणि तीन कृषी कायदे

डॉ. नितीश नवसागरे

भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत भारत हा धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आलेले आहे. भारताने वेस्टमिनिस्टर पद्धतीवर (ब्रिटिश पद्धत) आधारित संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. या वेस्टमिनिस्टर पद्धतीच्या लोकशाहीत...

का मंत्रेचि वैरी मरे?

डॉ. हमीद दाभोलकर

अमुक देव-देवतेचे यंत्र वापरले की, आयुष्यातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असे दावे करणार्‍या वस्तुविक्रय जाहिराती माध्यमांतून झळकतात. यातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या एका निकालाने कायदेशीर हस्तक्षेप शक्य...

योगी सरकारचा ‘लव्ह जिहाद’ कायदा – द्वेषमूलक विचारसरणी देशभर पसरण्याची भीती

मधुरा वैद्य

कायदा आणि समाजातील धारणा यांत नेहमीच संवाद सुरू असतो. भारतासारख्या प्रागतिक लोकशाहीमध्ये कायदे; विशेषतः हितकारक कायद्यांनी समाजसुधारणेची भूमिका निभावली आहे आणि अनिष्ट रूढींना पायबंद घातला आहे. परंतु कायदा हा काही...

कोरोना काळात मुलांचा वाढलेला ‘स्क्रीन टाईम’

मुक्ता चैतन्य

कोविड महामारीने आपल्या आयुष्यात विविध स्तरांवर उलथापालथ केली आहे. आपल्या जगण्याचा ढंग आणि पोतच पुरता बदलून टाकला आहे आणि गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक नकोशा गोष्टींमध्ये अजून एका गोष्टीची भर पडलेली...

नव्या कोरोनाविरोधी लसीचे कार्य कसे चालते?

डॉ. शंतनु अभ्यंकर

कोरोनाने सगळ्या जगाला टेकीस आणले आहे. नाकातोंडाला मुसकी आली. ओंजळीत शुद्धोदकाचे तीर्थ आले (Sanitizer). अखंड हरताळ आले. भरवशाचे आधुनिक वैद्यक चक्क चाचपडू लागलेले पाहून अक्सिर इलाजाचे छातीठोक दावे करणारे छद्मोपचार...

सत्यशोधक चळवळीत स्त्रियांचा सहभाग

डॉ. छाया पवार

सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच यामध्ये सावित्रीबाईंचा सहभाग होता. यानंतरही परिवर्तनाची मूल्ये घेऊन ध्येयप्रेरित झालेल्या अनेक स्त्रिया यामध्ये दिसतात. काहींनी प्रत्यक्ष कार्य केले, तर काहींनी त्या कार्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावला. अशा सर्व...

‘बापू, तुम्ही आम्हाला हवे आहात…’

नरेंद्र लांजेवार

“बापू, आज माझ्या वडिलांचे आजोबा जिवंत असते, तर ते तुमच्या वयाचे नक्कीच असते. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्याशी संवाद साधावा म्हणतोय; पण तसं पाहिलं तर बापू तुमच्याशी संवाद होत नाही, असा...

प्रतीकांचे राजकारण

सुभाष थोरात

सुप्रसिद्ध कवी, समीक्षक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघातर्फे त्यांच्या एकंदर साहित्यिक कामगिरीबद्दल ‘जीवनव्रती’ पुरस्कार घोषित केला गेला. त्यांनी हा पुरस्कार यासाठी नाकारला की, पुरस्कार वितरण कार्यक्रमात विद्येची...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]