-
म. अं.नि.स.निगडी शाखेतर्फे दूधवाटपाचा कार्यक्रम निगडी प्राधिकरण अ प्रभाग ऑफीस समोर घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रदीप तासगावकर, श्रीराम नलावडे, विजय सुर्वे, रवींद्र बोर्लिकर, राधिका बोर्लिकर, राजू जाधव, रविकर पाठक, राजू कदम, स्वप्निल पंडित, मिलिंद देशमुख यांनी परीश्रम घेतले.
पेंडसेकाका, आपटेकाका यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या उपक्रमाचे पिंपरी-चिंचवडचे कमिशनर आय.जी.पी. मा. कृष्णप्रकाश यांनी कौतुक केले. या वेळी दूध पिणार्या काही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वार्तापत्राचे काही जुन्या अंकाचे वाटपही करण्यात आले.