कोरोनावरील अवैज्ञानिक आयुर्वेदिक औषधाचा अंनिसने केला पर्दाफाश
कृष्णा चांदगुडे
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे शासन-प्रशासन स्तरावरून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या परिस्थितीत या जीवघेण्या विषाणूबाबत समाजमनात एक अदृश्य, अनामिक भीती निर्माण होणे साहजिक आहे. या भीतीवर मात...