आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने…

राजीव देशपांडे

सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत प्रबोधन, प्रत्यक्ष संघर्ष, विधायक कामे ही साधने आहेतच; पण त्याच्या जोडीला कायदा हेही एक साधन आहे. या साधनामुळे सामाजिक परिवर्तनाची लढाई अधिक धारदार, परिणामकारक बनते. हे आपण...

त्र्यंबकेश्वर : नाव देवाचे; पण गाव कुणाचे?

व्ही. टी. जाधव

त्र्यंबकेश्वर देवस्थानातील शिवपिंडीवर बर्फ जमा झाल्याचा ‘चमत्कार’ घडल्याचा दावा रीतसर भांडाफोड होऊन हा चमत्कार बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या या घटनेची तपशीलवार माहिती अं. नि. वार्तापत्राच्या वाचकांना करून...

रुद्राक्षाचे गौडबंगाल

डॉ. प्रदीप पाटील

रूद्राक्षाच्या चमत्कारासाठी ‘रुद्राक्षाचे मुख’ नावाची एक संकल्पना निर्माण केली गेली. एकमुखी रुद्राक्षाने धैर्यवानता येते, ४ व ६ मुखीने बुद्धिमत्ता वाढते वगैरे अंधश्रद्धा फैलावण्यात आल्या. समजुती घट्ट करण्याची धर्माची व्यवस्था अत्यंत...

डार्विनचा क्रांतिकारक सिद्धांत

प्रभाकर नानावटी

एका सुप्रसिद्ध वैज्ञानिकाच्या मते डार्विन यांनी लिहिलेले ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज’ (१८५९) हे शोधनिबंधवजा पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या मानवाबद्दलच्या सर्व कल्पना अत्यंत चुकीच्या असून त्याबद्दल विचार न करणे इष्ट ठरेल. मानवाविषयीच्या सर्व...

‘अलक्षित’ विवेकवादी विदुषी : महाराणी चिमणाबाई

सुरक्षा घोंगडे

८ मार्च, जागतिक महिलादिनानिमित्त विशेष लेख... एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध अशा जवळजवळ शतकाचा कालखंड हा स्त्रीसुधारणा आणि स्त्रीसंघटन या दोन्ही दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून स्त्रियांना...

महिलांच्या आयुष्यातील गुंते सोडवणारी जटानिर्मूलनवाली नंदिनीताई

दीपक जाधव

महाराष्ट्रात जटानिर्मूलन, देवदासी प्रथेला विरोध आदी समाजसुधारणेचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून केले जात आहे. स्वातंत्र्यानंतर ही पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवला तसेच अनेकवेळा आंदोलने केली. जटानिर्मूलनाच्या या कामाला खर्‍या अर्थाने...

२०३५ चा महाराष्ट्र आणि शिक्षणक्षेत्रापुढची आव्हानं

गिरीश सामंत

१९७५ नंतर शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण वेगानं झालं आणि १९९०-९१ च्या जागतिकीकरणानंतर तर परिस्थिती खूप बदलली. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित समाजातली, तळागाळातली मुलं मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊ लागली. त्या समाजातली शिक्षण घेणारी...

ज्ञानदेवें रचिला पाया

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी भागवत धर्माचा इतिहास एका अभंगात वर्णन केला आहे. तो सुप्रसिद्ध अभंग असा - संतकृपा झाली | इमारत फळा आली ॥१॥ ज्ञानदेवें रचिला पाया...

विज्ञानयुगातील ‘अविज्ञान’

प्रा. डी. एन. पंगु

सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातून इतिहासाचे अध्यापन करून निवृत्त झालेले प्रा. सी. बा. माणगावकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) मध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून केलेल्या कामाचा शिवाजी विद्यापीठाने गौरव केला...

काऊ हग डे

अनिल चव्हाण

"आई, व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय गं?” वीराने आजीला विचारले. "आधी सॅक बाजूला ठेव! हात-पाय धू!” तिला उत्तर मिळाले. वीराने पाठ हलवली, एक हात सोडवून घेतला, सॅक दुसर्‍या हातावरून खाली आली....

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]