महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षपदी प्राचार्या प्रमोदिनी मंडपे यांची निवड

-

– सातारा येथे झालेल्या राज्य बैठकीत निर्णय

दि. १४ व १५ मार्च रोजी सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्राचार्या प्रमोदिनी सुकुमार मंडपे (सातारा) यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रमोदिनी मंडपे या डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबत संघटनेच्या स्थापनेपासून गेली ४० वर्षे अंनिसचे कार्य करत आहेत. तसेच त्या रयत शिक्षण संस्थेच्या डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या होत्या. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, व्याख्याने, प्रशिक्षणे दिली आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शक म्हणून सरोजमाई पाटील यांचीही निवड सर्वांनी एकमताने केली.

महाराष्ट्र अंनिस २०२६ ते २०२९ या तीन वर्षांसाठी निवडण्यात आलेली राज्य कार्यकारणी खालीलप्रमाणे…

राज्य कार्यकारी समिती

१) मिलिंद देशमुख, पुणे २) अण्णा कडलास्कर, पालघर ३) डॉ. हमीद दाभोलकर, सातारा ४) राहुल थोरात, सांगली ५) सम्राट हाटकर, नांदेड ६) रामभाऊ डोंगरे, नागपूर ७) नरेंद्र कांबळे, वर्धा ८) नीता सामंत, चाळीसगाव ९) नंदिनी जाधव, पुणे १०) मुक्ता दाभोलकर, मुंबई ११) श्रीपाल ललवाणी, पुणे १२) राजीव देशपांडे, नवी मुंबई १३) प्रवीण देशमुख, ठाणे १४) विनोद वायंगणकर, रत्नागिरी १५) शंकर कणसे, सातारा १६) फारुक गवंडी, मिरज १७) मुंजाजी कांबळे, परभणी १८) प्राचार्य अशोक कदम, बार्शी १९) प्रकाश घादगिने, लातूर २०) मधुकर गायकवाड, जालना.

बुवाबाजी संघर्ष विभाग

कार्यवाह : नंदिनी जाधव, पुणे.

सहकार्यवाह : कमलाकर जमदाडे (बिलोली, जि. नांदेड), प्रा. परदेशी जगदीश (छत्रपती संभाजीनगर), भगवान रणदिवे (सातारा), शंकर बोर्डे (जालना).

सोशल मीडिया विभाग

कार्यवाह : वाघेश साळुंखे (विटा, जि. सांगली)

सहकार्यवाह : सई सावंत (मुंबई), गौरव सर्जेराव (मुंबई), राहुल माने (पुणे), ज्ञानेश्वर गिराम (जालना).

सांस्कृतिक विभाग

कार्यवाह : डॉ. अस्मिता बालगावकर (सोलापूर)

सहकार्यवाह : सीमा पाटील (कोल्हापूर), शिवाजी कांबळे (नांदेड), देवानंद बडगे (नागपूर), विनोद वायंगणकर (रत्नागिरी).

जात निर्मूलन व जोडीदाराची विवेकी निवड विभाग

कार्यवाह : शंकर कणसे (सातारा)

सहकार्यवाह : निशा भोसल (सोलापूर), बाळकृष्ण भापकर (बारामती, जि. पुणे) अनिल गोंडाने (गोंदिया).

वार्तापत्र व प्रकाशन संपादक मंडळ

राजीव देशपांडे (नवी मुंबई), मुक्ता दाभोलकर (मुंबई), अनिल चव्हाण (कोल्हापूर), राहुल थोरात (सांगली).

प्रकाशन विभाग

कार्यवाह : प्रभाकर नानावटी (बेळगाव)

सहकार्यवाह : श्रीपाल ललवाणी (पुणे)

वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प अंतर्गत डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ

राज्य कार्यवाह : रमेश माने (लातूर)

सहकार्यवाह : सुजाता म्हेत्रे (तासगाव, जि. सांगली), मधुकर गायकवाड (जालना), सुभाष सोळंखी (पुणे), जोतिबा आगसिमनी (बेळगाव).

महिला विभाग

कार्यवाह : उषा शहा (सोलापूर)

सहकार्यवाह : देवयानी भगत (नागपूर), गीता हसुरकर, (कोल्हापूर), किरण जाधव (अंबरनाथ, ठाणे)

विविध उपक्रम विभाग

कार्यवाह : प्रा. प्रवीण देशमुख (ठाणे)

सहकार्यवाह : फारुख गवंडी (सांगली), संजय निटवे (सांगली), संदेश घोलप (वसई, जि. पालघर), संदेश गायकवाड (पेण, जि. रायगड),  रामभाऊ नलावडे (पुणे), शारदा खोब्रागडे (चंद्रपूर),  विजय सुर्वे (पुणे), प्रा. ज्ञानेश्वर डाकोरे (नांदेड).

युवा विभाग

कार्यवाह : बाळू माळी (कोल्हापूर)

सह कार्यवाह : मुंजाजी कांबळे (परभणी), प्रथमेश कुरणे (मुंबई), राजू जाधव (पुणे),  विनायक माळी (मंगळवेढा, जि. सोलापूर).

मानसिक आरोग्य विभाग

कार्यवाह : वंदना माने (सातारा)

सहकार्यवाह : विजया श्रीखंडे (नागपूर),  उदय चव्हाण (सातारा), नरेंद्र कांबळे (वर्धा), डॉ. अमोल पवार (पलूस, जि. सांगली), अ‍ॅड. साधना बाजारे (चाकण, जि. पुणे).

संघटना बांधणी

कार्यवाह : डॉ. हमीद दाभोलकर (सातारा)

सहकार्यवाह : रामभाऊ डोंगरे (नागपूर), प्रकाश घादगिने (लातूर), मिलिंद देशमुख (पुणे), अनिश पटवर्धन (दापोली, जि. रत्नागिरी),  डॉ. शाम महाजन (छत्रपती संभाजीनगर).

प्रशिक्षण विभाग

कार्यवाह : सम्राट हटकर (नांदेड)

सह कार्यवाह : अण्णा कडलासकर (बोईसर, जि. पालघर),  वंदना शिंदे (ठाणे), प्राचार्य राजेंद्र कांकरिया (पिंपरी चिंचवड, पुणे), नीता सामंत (चाळीसगाव, जि. जळगाव).

विवेक वाहिनी

कार्यवाह : डॉ.अशोक कदम (बार्शी, जि. सोलापूर)

सहकार्यवाह : प्रा. एस. के. माने (ईश्वरपूर, जि. सांगली), प्रा. नवनाथ अडकीन (नांदेड),  प्रा. जगदीश आवटे (वाघोली, जि. पुणे).

कायदा विभाग

कार्यवाह : अ‍ॅड. दीपक भाते (पालघर)

सहकार्यवाह : अ‍ॅड. विजयकुमार बर्गे (बारामती, जि. पुणे), अ‍ॅड. पूजा जाधव (वर्धा).

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या राज्य कार्यकारणी बैठकीसाठी २३ जिल्ह्यांतील १२१ तालुक्यातून तीनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवस झालेल्या या बैठकीचे अतिशय नेटके संयोजन सातारा जिल्हा शाखेने केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]