विज्ञानाची उपेक्षा समाजाला घातकच…

कोरोना नियमावलीला पूर्णपणे धुडकावून लावत पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या, लाखो साधू आणि भाविकांनी गंगेत डुबकी मारत साजरा केलेला कुंभमेळाही आटोपला आणि त्यानंतर देशभरात उसळलेल्या दुसर्‍या कोरोना लाटेत हजारो लोकांचे...

नैतिकतेसाठी परमेश्वर हवाच का? एक सर्वेक्षण

प्रभाकर नानावटी

परमेश्वर ही संकल्पना अजूनही टिकून आहे. यामागे कदाचित परमेश्वरप्रणीत धर्मामुळे नैतिक मूल्ये रुजविले जातील, ही मानसिकता अजूनही मूळ धरून आहे. आधुनिक काळात सत्ता व धर्म यांची फारकत केल्यास कल्याणकारी राज्यव्यवस्था...

प्लेगच्या साथीमध्ये शाहू महाराजांनी केलेले कार्य आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक

डॉ. विलास पोवार

शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सन 1900 आलेल्या प्लेगच्या साथीवर अनेक शास्रीय उपाययोजना केल्या होत्या. यामध्ये महाराजांनी अगदी दंडापासून ते जप्तीसारख्या कडक कारवाईचे आदेश काढून उपाययोजना राबवल्याचा इतिहास कोरोनाच्या निमित्ताने...

एक संवाद : सामाजिक सुधारणांचा जनकल्याणी राजा शाहू महाराजांसोबत

नरेंद्र लांजेवार

महाराज, खरं तर जनसत्ता आणि राजसत्ता या स्वत:च्या ऐषोरामासाठी, नातेवाईकांच्या उद्धारासाठी वापरायची असते. सर्व राजे हे तसेच करीत आणि वागत असत. परंतु राजे, तुम्ही या सर्वांमधून वेगळे होता. फक्त सामाजिक...

खरी ‘ही’ न्यायाची रीती

डॉ. नितीश नवसागरे

26 जून : राजर्षी शाहू जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ यानिमित्त विशेष लेख सामाजिक न्यायाची संकल्पना ही राजकीय न्यायाच्या संकल्पनेचाच एक भाग आहे. समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करणे, हे सामाजिक न्यायाच्या...

सत्यशोधक विमलाबाई बागल महिला चळवळीच्या नेत्या

डॉ. छाया पोवार

महाराष्ट्र राज्य श्रमिक महिला समितीच्या अध्यक्षा, माजी आमदार, संयुक्त महाराष्ट्र सीमा सत्याग्रहातील महिला नेत्या, कोल्हापुरातील महिला चळवळीच्या अग्रगण्य नेत्या, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या... अशा अनेक नात्यांनी विमलाबाई बागल यांनी जवळजवळ...

सरकारच्या आरोग्य धोरणात वैज्ञानिक दृष्टिकोन नाही!

राहुल विद्या माने

आता प्रसारमाध्यमेही बोलू लागलीत! पहिल्या ‘कोव्हिड-19’च्या लाटेवेळी बहुतांश प्रसारमाध्यमांनी दिल्लीमधील निझामुद्दीन दर्गा येथील तबलिगी समाजाच्या लोकांना दोष दिला. याच प्रसारमाध्यमांनी जेव्हा या वर्षी उत्तराखंडमध्ये केंद्र व तेथील राज्य सरकारने कुंभमेळा...

कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील एका कुटुंबावर जातपंचायतीने टाकलेला सामाजिक बहिष्कार ‘अंनिस’च्या प्रयत्नामुळे मागे

अंनिवा

यल्लाप्पा चिनाप्पा चव्हाण (रा. काळे प्लॉट, कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांच्यासह चार कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं होतं. या कुटुंबाशी कोणी संबंध ठेवल्यास 5000 रुपये दंड...

पर्यावरण व्यवस्थापनामध्ये नवा विचार स्विकारूया

सुनील प्रसादे

वैज्ञानिक परिभाषेत वनस्पती अथवा सजीव यांना जगण्यायोग्य आणि त्यांची वाढ होण्यायोग्य वातावरण ज्या परिसरात आहे, त्या परिसरातील हवा, जमीन, पाऊस, पाणी, तापमान आदी गोष्टींना पर्यावरण म्हणतात. सामान्य भाषेत आपण त्याला...

पागोळी वाचवा अभियान

अंनिवा

पावसामध्ये प्रत्येकाच्या घराच्या छपरावरून अंगणात पडणारी पागोळी न्याहाळणं ही आबालवृद्धांच्या मनाला कायम आनंद देणारी गोष्ट राहिली आहे. परंतु कवितेचं सौंदर्य लाभलेल्या आणि मानवी मनाला लुभावणार्‍या याच पागोळीवर मानवी आयुष्याचं भवितव्य...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]