सेल्फ रिस्पेक्ट चळवळीची शंभरी

पेरियार इ व्ही रामासामी यांनी सुरू केलेल्या ‘सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट’ला २०२५ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ‘द्रविड कळघम’च्या मुंबई शाखेने भांडुप येथे या शतकपूर्ती वर्षाचा...

बुद्धिप्रामाण्यवादी बाबा

श्रीपाल ललवाणी

मला अजूनही ते १९८२-८३ सालचे दिवस आठवतात. त्या वेळी मी अगदी तरुण होतो आणि बुद्धिप्रामाण्यवादी मंचाचे काम करत होतो. डॉ. बाबा आढाव हे अधूनमधून मंचाच्या कार्यक्रमाला येत. त्यातून त्यांचा परिचय...

ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. नरेश दधीच यांचे निधन

प्रभाकर नानावटी

इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA-आयुका), पुणेचे माजी संचालक आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. नरेश दधीच यांचे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी बीजिंग (चीन) येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते...

सहजपणात प्रवीण : पन्नालाल सुराणा

देविदास वडगांवकर

२ डिसेंबर २०२५ रोजी पन्नालाल सुराणा दिवंगत झाले. त्यांनी देहदान केले. कोणतेही संस्कार झाले नाहीत. आयुष्यभर ज्या विचाराने पन्नालाल भाऊ धर्मनिरपेक्षपणे जगले. त्यांनी आयुष्याच्या शेवटी ही धर्मनिरपेक्षपणेच अंत्यसंस्कार करून घेतले....

पश्चिम घाट जैवविविधतेचा सच्चा पाठीराखा!- निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ माधव गाडगीळ

लक्ष्मीकांत देशमुख

"निसर्गाचा होत असलेला भीषण र्‍हास थांबवण्यासाठी विज्ञान आपल्याला कसे उपयोगी सिद्ध होते, हे माधव गाडगीळ यांनी दशकानुदशके दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याने निसर्ग संवर्धनाला चालना मिळाली असून लोकांच्या ज्ञानाचा आणि...

एक मिनिट वेळ आहे का?

वाघेश साळुंखे

  डिजिटल अंधश्रद्धा          आजच्या काळात डिजिटल मीडियाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला वेढून टाकले आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटे असतातच. त्याचे चांगले-वाईट परिणाम समाजावर होत असतात. याही तंत्रज्ञानाचे...

देशभरातील अंधश्रद्धा निर्मूलन कायदे

सौरभ बागडे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहीदत्वानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा झाला. आजवर या कायद्यांतर्गत गेल्या १२ वर्षांत दोन हजारांपेक्षा अधिक गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले गेले, शेकडो सर्वधर्मीय बाबा-बुवांना तुरुंगाची हवा खावी लागली,...

भावनांची बाराखडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन

डॉ. हमीद दाभोलकर

मानव हा केवळ विचार करणारा प्राणी नाही, तर तो भावना अनुभवणारा प्राणी आहे. आनंद, दुःख, भीती, आशा, श्रद्धा, प्रेम, द्वेष, करुणा, राग अशा असंख्य भावना मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत....

समाज प्रबोधनासाठी ग्रुप थेरपी – ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सादरीकरण

डॉ. अस्मिता बालगावकर

मानसशास्त्रात मानसिक आणि भावनिक समस्यांवर उपचार करण्यासाठी विविध मनोवैज्ञानिक मार्गांचा वापर करणे म्हणजे सायकोथेरपी किंवा मानसोपचार पद्धती होय. यात मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकॉलॉजिस्ट मानसिक समस्या सोडविण्यासाठी रुग्णांशी संवाद साधतात.  रुग्णाच्या...

‘द’ दारूचा नाही तर ‘द’ दुधाचा’ उपक्रम राज्यभर संपन्न!

राहुल थोरात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३५ वर्षे समाजातील विविध प्रकारच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहे. त्याचसोबत समाजासाठी विविध विषयांवर समाज प्रबोधन करण्याचे कार्य सुद्धा सातत्याने करीत असते. नववर्षाच्या निमित्ताने समाजात...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]