वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हेच खर्‍या अर्थाने संविधान पाळणे आहे

जगभरातच निर्माण होत असलेल्या अशांत, अस्थिर, हिंसक, पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताकास ७६ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण, संचलन, भाषणे मोठ्या उत्साहात झाली. संविधानाबद्दल, संविधानातील कलमांबद्दल...

कृत्रिम बुद्धिमत्ता संधी, आव्हाने आणि भविष्य!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या फारच चर्चेत आहे. हे नेमके काय आहे, हे जाणून घेऊ या. माणूस बुद्धिमान असतो, हुशार असतो म्हणजे काय? हुशार माणूस म्हणजे ज्याला खूप काही...

अंनिसच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन

जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात - विनोद शिरसाठ जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात होते,  असे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाच्या ऑनलाइन...

बिबट्या, लग्नातील बैठक आणि एआयची लाट : विवेकाची नवी लाट

आपल्याला एआय वापरायचे आहे, पण ‘पॅसेंजर’ म्हणून नाही, तर ‘पायलट’ म्हणून! माहिती गोळा करणे आणि पॅटर्न शोधणे ही कामे एआयला करू द्या. पण ‘निर्णय घेण्याचे’ काम मात्र स्वतःकडे ठेवा. डॉ....

प्रो. यश पाल : जनसामान्यासाठींचे वैज्ञानिक

२०२६ हा प्रो. यश पाल यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रो. यश पाल यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात परिचय करून देणारा हा लेख वार्तापत्रांच्या वाचकांना प्रेरणादायी ठरेल. तुम्हाला असा एखादा शास्त्रज्ञ...

प्रो. यश पाल : एक विज्ञान कवी

२४ जुलै २०१७ रोजी, वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालेल्या प्राध्यापक यश पाल यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांपैकी एक...

 अंधश्रद्धा निर्माण होण्यास भीतीची भूमिका

भीती ही माणसाच्या मूलभूत भावनाांपैकी एक आहे. स्वतःचे संरक्षण करणे, धोका ओळखणे आणि जगात तग धरून राहणे यासाठी भीती उपयोगी ठरते. मात्र, जेव्हा ही भीती अतीव, सतत आणि अनियंत्रित होते,...

सोशल मीडियातील अंधश्रद्धामूलक जाहिराती

एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या, पैसे देऊन जाहिरात कोण करते? फार विचार न करता झटकन उत्तर द्यायचे झाले तर बहुतांश लोकांच्या तोंडून एकच उत्तर येईल की व्यावसायिक लोक पैसे देऊन...

ओडिशातील डाकीण प्रथा विरोधी कायदा

मागील लेखात आपण सामाजिक चळवळी-आंदोलने न्यायाचा परीघ विस्तारण्यात कसे योगदान देतात, सुधारणावादी कायद्यांबद्दलची मते-मतांतरे यांचा थोडक्यात आढावा घेतला. या लेखात आपण डाकीण/ चेटकीण प्रथा म्हणजे काय आणि ओडिशा राज्याने या...

अभ्यास कशासाठी?

सर वर्गात येऊन बसले. पण कोणी काही बोलेना. शेवटी आमचा मॉनिटर सर्वेश उभा राहून म्हणाला, "सर, आम्हाला कल्पना आहे, हे तुम्हाला आवडणार नाही. पण आमची विनंती आहे.” आणि तो गप्प...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]