जूनच्या अंकातील नैतिकतेसाठी परमेश्वर हवाच का? हा लेख आणि संपादकीय आवडले

-

माहे जून 2021च्या कव्हर स्टोरीमध्ये नैतिकतेसाठी परमेश्वर हवा का?: एक सर्वेक्षण हा प्रभाकर नानावटी यांचा मोठा लेख वाचनीय आहे.तसेच जगाच्या पाठीवर’ परमेश्वर, प्रार्थना,आणि धर्म,या विषयाची सांखिकी माहिती मिळाली. परमेश्वर,प्रार्थना आणि धर्म इत्यादींच्या बाबतीतील हे सर्वेक्षण जगभरातील जनसमुदायांच्या वैचारीक क्षमतेवर प्रकाश टाकत आहे.यावरून पुरोगामी,नास्तिक व अंधश्रद्धा निर्मूलन करणारे कार्यकर्ते इत्यादींचे कार्य किती कठीण आहे.याची नक्कीच कल्पना येईल. वैचारीक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया लवकर काढता येणार नाही हे मात्र निश्चित.

संपादकीय-विज्ञानाची उपेक्षा समाजाला घातकच…. हे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कोरोनाच्या काळात किती महत्वाचा आहे, हे सांगणारे वास्तववादी कथन आहे. तसेच जाणीवपूर्वक आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी मध्ये संघर्ष निर्माण केला जात आहे. हे सुद्धा महत्वाचे विषद केले आहे.त्यामुळे विज्ञान,आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार आणि प्रसार करणारे अंनिवा हे एकमेव अत्यंत महत्वाचे मासिक आहे. असे आवर्जून सांगावेसे वाटते. धन्यवाद!

विजय पवार, सातारा


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]