विवेकवादाचा इतिहास आणि महत्त्व

टी. बी. खिलारे

‘अंनिस’च्या सर्व कार्यकर्त्यांनी विवेकवाद समजून घेतला पाहिजे, यासाठी सतत आग्रही राहिलेले, त्यासाठी अभ्यास शिबिरे आयोजित करणारे, ‘अंनिवा’चे सहसंपादक, शास्रज्ञ टी. बी. खिलारे यांचे दु:खद निधन झाले. त्यांनी 8 वर्षांपूर्वी विवेकवादाची...

कोरोना के बाद स्वराज का अर्थ – योगेंद्र यादव

योगेंद्र यादव

साथीयो नमस्कार! आदरणीय प्रतापराव पवारजी आणि या दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून ऐकणार्‍या सर्व कार्यकर्ता मित्रांनो... तुमच्यासारखे मलाही वाटत होते की, प्रत्यक्ष पुण्याला येऊन व्याख्यान द्यावे. कारण पुणे हे माझ्या आवडत्या शहरांपैकी एक...

दाभोलकरांचे पूर्वसुरी

अनिल चव्हाण

समता, बंधुता, न्याय ही तत्त्वे प्रत्यक्षात यावीत, म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर आयुष्यभर प्रयत्न करत राहिले. त्यातला एक भाग म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम. सर्वसामान्यांना लुबाडणार्‍या, त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण...

वैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांचे अहिंसक उत्तर

सुभाष थोरात

विषमतेविरुद्ध आवाज उठवणार्‍या, विद्रोह करणार्‍या कष्टकरी समूहाच्या विरोधात शोषक वर्गाकडून कायम हिंसेचा आधार घेतला गेला. ती प्रथा आजतागायत सुरू आहे; पण केवळ दमन करून विद्रोह थांबवता येत नाही, असे लक्षात...

हिरोशिमा आणि नागासाकीच्या स्मृती जागवताना…

डॉ. नितीन शिंदे

विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या अल्बर्ट आइन्स्टाइन यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, की ‘आजअखेर दोन महायुध्दं झालेली आहेत, तेव्हा तिसरं महायुध्द होईल का? आणि त्या...

धर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन

राहुल थोरात

जगभर पसरलेल्या कोरोना रोगाच्या साथीचा फटका सर्व धर्मांच्या धर्मस्थळांना बसला आहे. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, विहारे सध्या बंद आहेत. मानवी संसर्गाने रोगप्रसार होऊ नये म्हणून सरकारने ही सर्व धर्मस्थळे ‘लॉकडाऊन’...

देस की बात रवीश के साथ

राहुल माने

देशातील सर्वांत मोठ्या मनुष्यबळ असलेल्या स्थलांतरित/प्रवासी मजुरांची संख्या 40-45 कोटी अशी आकडेवारी खुद्द सरकारी सर्वेक्षण यंत्रणांनी दिलेली असताना त्यांच्या समस्या माध्यमांमध्ये कुठेच दिसत नव्हत्या. या अभूतपूर्व स्थलांतराचे मानवी, धोरणात्मक, आर्थिक,...

‘कोरोना’नंतरचे जग

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकार आपण अनुभवत आहातच. या भयानक परिस्थितीने सर्वांना चिंतीत केलेले आहेच; अशा परिस्थितीत आपल्या मनात आपण काम करीत असलेल्या क्षेत्रासंदर्भात आजच्या परिस्थितीच्या...

माध्यमांचे सोशल डिस्टन्सिंग

अभिषेक भोसले

कोरोनाच्या आधीचं जग आणि नंतरचं जग आता एकसारखं नसणार आहे. ते बदललेलं असेल. त्या जगातील माध्यमंही बदललेली असतील. माध्यमं बदलली नाहीत, तर आपल्याला त्यांना बदलासाठी तयार करावं लागेल. कोरोनाकाळात त्यांनी...

आजचे वास्तव आणि कोरोनानंतरचे चळवळीचे भवितव्य…

अनिल चव्हाण

कोरोनानंतर संविधानातील तत्त्वांचा जोमाने प्रचार करणे, ‘मानसमित्रा‘ची भूमिका बजावणे, ज्योतिष - मुहूर्त, गोबर टिमकीबाबत वस्तुस्थिती जाहीर करणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करण्याची मागणी करणे, प्रबोधनासाठी नवीन तंत्राचा...