मिथकांनाच विज्ञानाचा साज..?

राजीव देशपांडे

नुकतीच आंध्र प्रदेशातील मदनापल्ली येथे दोन तरूण मुलींना डम्बेल्स आणि त्रिशुळाच्या सहाय्याने घरातच ठार मारल्याची घडली आहे. हे कृत्य त्या मुलींच्या उच्चशिक्षित आणि श्रीमंत आई वडिलांनीच केल्याचे आणि तसे कृत्य...

महान लोकवैज्ञानिक : आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह

प्रा. प. रा. आर्डे

28 फेबु्रवारी. विज्ञानदिन. या दिनाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान लोकप्रिय करणार्‍या आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह या जगप्रसिद्ध लोकवैज्ञानिकाचा उचित गौरव करणे, ही विज्ञानप्रसाराची चळवळ चालविणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अभिमानास्पद वाटणारी गोष्ट आहे. 400 पेक्षा...

लोकवैज्ञानिक जयंत नारळीकरांचा साहित्यगौरव

प्रा. प. रा. आर्डे

94 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड झाली, याचा आनंद सर्वांपेक्षा अधिक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना व्हावा. याचे कारण नारळीकरांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड...

करणी काढण्यासाठी सहा लाखाची कबुतरे देऊन मांत्रिकाकडून फसवणूक

राहुल माने

अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत बोहरी मुस्लिम कुटुंबाची जवळपास पावणेसात लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार जानेवारी 2021 मध्ये पुण्यातील कोंढवा भागात समोर आला. “तुमच्या भावावर केलेल्या करणीमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो,” अशी...

भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने चौघींवर मांत्रिकाचा बलात्कार

गौरव आळणे

कुटुंब दहशतीत... ‘फास्ट कोर्ट’मध्ये केस चालवण्याची नागपूर अंनिसची मागणी अंधश्रद्धेचा, धार्मिक भावनेचा; तसेच कमकुवत आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मांत्रिक धर्मेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले बाबा (वय 50, रा. आंबेनगर, अनिकेत...

वृद्धेच्या घरात खोट्या पैशांचा पाऊस!

आमिष दाखवून 40 लाख रुपयांची फसवणूक; दक्षिण मुंबईतून दोन मांत्रिकांना अटक देश हादरवून सोडणारे नांदोस हत्याकांड, भोंदू मांत्रिकांकरवी फसवणुकीची प्रकरणे वेळोवेळी पुढे येऊनही पैशांच्या पावसाचा हव्यास काही केल्या कमी होताना...

शिक्षिकेच्या घरात आग लागणारी भानामती

संजय बारी

चिंचवड परिसरात सप्टेंबर व ऑक्टोबर 2020 दरम्यान एक भानामातीचे प्रकरण घडले. त्याचे झाले असे की, एका दक्षिण भारतीय शिक्षिकेकडे वेगवेगळ्या वस्तू जळण्याचे प्रकार घडत होते. हा प्रकार एका शिक्षिकेकडे घडत...

मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी करायचा कसा?

मुक्ता चैतन्य

मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ हा पालकांसाठी अतिशय काळजीचा विषय असतो; पण जिथे पालकांनाच इंटरनेट वापरासंदर्भात बंधनं नको असतात, तिथे ती लहान मुलांना का हवीशी वाटतील? मुलांपर्यंत काय पोेचतं, कसं पोेचतं, यावर...

सत्यशोधक विद्यादेवी सावित्रीबाई रोडे

डॉ. छाया पोवार

सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन ध्येयाने प्रेरित झालेल्या अनेक महिला कार्यरत असलेल्या दिसतात. ‘सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे’ या त्यापैकीच एक. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी त्या सत्यशोधक समाज, पुणे...

एक संवाद तुको बादशहांसोबत…

नरेंद्र लांजेवार

संत तुकाराम महाराज जयंती निमित्त मुक्त संवाद.. विश्वकवी, मानवतावादी संत आणि विद्रोही व्यक्तिमत्त्वाचा धनी म्हणजे आमचा तुकोबा! धर्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिष्ठान देणारा एक डोळस भक्त! आपले स्वतःचे सर्वस्व...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]