जातिअंताच्या दिशेची काही पाऊले..

राजीव देशपांडे

‘तुम्ही कुठल्याही दिशेला वळा, जात हा असा महाकाय राक्षस आहे की तो तुमच्या मार्गात आडवा येणारच. या राक्षसाचा खात्मा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा करता येऊ शकणार नाही, आर्थिक सुधारणा करता...

आंबेडकरी विचारातून स्वजात चिकित्सा

हिंदू धर्मात जात हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या जातिव्यवस्थेविरोधात अगदी चार्वाक, बुद्ध, नानक, कबीर, बसवेश्वर, तुकाराम यांच्यापासून आधुनिक काळातील म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी अथक प्रयत्न करूनही...

नाभिक समाज आंबेडकरी चळवळीपासून खूप दूर…

वाघेश साळुंखे

‘वेळप्रसंगी भांडी विका, सण-उत्सव थोडे कमी करा, पण मुलांना शिकवा’, हा संदेश गाडगेबाबांचा आहे असे तुम्हाला वाटेल. पण हा संदेश आहे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा. वीर भाई कोतवाल नाभिक...

धनगर समाजाची पुरोगामी पावले!

बबनराव रानगे

सुंबरान मांडलं गा, सुंबरान मांडलं !तवाच्या येळंला आन, तवाच्या गा काळाला!! सुंबराने म्हणजे स्मरण करून मांडले आहे. धनगर समाजातल्या चालीरीती, रूढी, परंपरा, इतिहास हा स्मरण करून ठेवलेला आहे. तो ओव्यांमधून...

फुले दांपत्याचा सामाजिक वारसा जपणारा माळी समाज

मधुकर अनाप

माळी ही महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्टीने लवकर जागृत झालेली जात आहे. संतपरंपरेत मोठे नाव असणारे संत सावता माळी आणि क्रांतिकारी विचारांचे कृतिशील समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे...

आगरी समाजातील अंध रूढींविरोधातील माझा अल्पसा प्रयत्न

प्रा. एल. बी. पाटील

ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर बिंबिसार राजाच्या राजवटीत वसलेली ही जात किंवा समाज आगरी म्हणून येथे स्थिरावला असून तो आपल्या समाजाची इतर जातीपाती किंवा समाजापेक्षा काहीशा वेगळ्या रितीभातीत वापरून...

उपक्रमशील व प्रयोगशील शिकलगार जमात

मुनीर शिकलगार

उठाओ समशेर, कर दो वार,होगा दुश्मन का संहार,तेज तर्रार, होगी धार,औजार चमकायेगा शिकलगार!! इतिहास व पार्श्वभूमी अशी एके काळी राजेराजवाडे, संस्थानिक, सेनापतींकडे राजाश्रय असलेली ही शिकलगार जमात. ही लोखंडी वस्तूशी...

परीट पिळा उलटा असतो…

श्याम परीट

गावगाड्यामध्ये बलुतेदार व्यवस्थेत परीट समाजाला स्थान मिळालेले आहे. कोल्हापूर शहरात पाच हजार, तर जिल्ह्यात त्यांची संख्या सुमारे वीस हजार आहे. कोल्हापूरच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एकच पतसंस्था एवढीच त्यांची कुवत आहे. तर...

‘अंनिस’मुळे भोंदूबाबाकडून फसवणूक झालेल्या व्यक्तीस साडेपाच लाख रुपये मिळाले परत

संदेश गायकवाड

संदीप बबन फाळके या इसमाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते संदेश गायकवाड यांना फोन करून सांगितले की, नटराजन नायर उर्फ प्रेमसाई महाराज या बाबाने धनासुर दैत्यची शती ट्रान्स्फर करण्यासाठी माझ्याकडून ५,६०,०००...

आंबेडकरी राजकारणाचा मुख्य गाभा : जातिअंत

सुभाष थोरात

भारतीय समाजामध्ये जातिव्यवस्थेचा उद्भव झाल्यापासून जातिव्यवस्था समर्थक आणि विरोधक असा संघर्ष आपल्याला सामाजिक, आर्थिक इ. सर्व पातळ्यांवर दिसून येतो. जातिव्यवस्था समर्थक असलेल्या सनातन वैदिकांच्या वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, श्रुती, महाभारत,...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ]