चमत्कार सादरीकरण करण्यास मदत करणारी दोन पुस्तके
मीना चव्हाण
अंधश्रद्धांची दुनिया, चमत्कारांची किमया व संहिता चमत्कार सादरीकरणाची बुवा समाजात का तयार होतो? जनमानसाचा त्याच्यावर विश्वास का बसतो, याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे आहे, चमत्कार. पुढे दाभोलकर लिहितात,...