आशेचा किरण

राजीव देशपांडे

गेल्या दोन वर्षांत लाखो लोकांचा बळी घेत, अनेकांचा रोजगार, व्यवसाय उद्ध्वस्त करत कोरोना परिस्थिती जसजशी पूर्वपदावर येऊ लागली. लोकांच्या बोलण्यातून ‘ऑक्सिजन’, ‘हॉस्पिटल’ शब्द विरून गेले, त्यांची जागा ‘मंदिर-मशीद’, ‘ईडी-सीबीआय’ छापे,...

बाबा रामरहीम विरोधातील लढाई

राहूल थोरात

संविधानातील मूल्यांवर अपार विश्वास असल्यामुळेच बाबा रामरहीम विरोधातील लढाई जिंकू शकलो!अंशुल छत्रपती (सिरसा, हरियाणा) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर बुवा-बाबांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला. या लढाईत त्यांना आपले प्राण...

अंशुल छत्रपती यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान

- तुषार गांधी यांच्या हस्ते रुपये 1 लाख व स्मृतिचिन्ह महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) च्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार हरियाणा राज्यातील सिरसा येथील लढाऊ कार्यकर्तेअंशुल छत्रपती यांना प्रदान करण्यात...

देवसहायम यांचे संतपद आणि चमत्कार

अ‍ॅड. देविदास वडगावकर

नुकतेच केरळमधील 17 व्या शतकातील ख्रिस्ती धर्मगुरु ‘देवसहायम’ यांना पोपनी संतपद बहाल केले. यासाठी मागील वर्षी एका महिलेचा चमत्काराचा अनुभव ग्राह्य धरला गेला. 10 वर्षांपूर्वी मदर तेरेसा यांनाही संत पद...

मदर तेरेसांचे संतपद आणि चमत्कार

हमीद दाभोलकर

चमत्कारांचा दावा करून संतपदापर्यंत पोेचणार्‍या व्यक्ती या भारताला नवीन नाहीत. भूतबाधा उतरवणारे, मंत्राने आजार बरे करणारे सर्वधर्मीय भोंदू बाबा-बुवा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. ‘माझा चमत्कार हेच माझे व्हिजिटिंग कार्ड आहे,’...

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आपण कशा प्रकारे विकसित करू शकू?

विवेक सावंत

कोल्हापूर येथे झालेल्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मा. विवेक सावंत यांनी केलेल्या भाषणाचा पुढील भाग मुलांमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो? एक गोष्ट...

जितका अचाट दावा, तितका बेफाट पुरावा हवा

डॉ. शंतनु अभ्यंकर

कोणताही दावा, कारण, कार्यकारणभाव, पुरावा तपासता येण्याजोगा असावा, हे विज्ञानाचं तत्त्व. त्याचबरोबर अशा तपासणीची तयारीही असायला हवी. जिथे तपासणीला, खात्री करण्याला, विरोध असेल तिथे काहीतरी पाणी मुरते आहे, असं बेलाशक...

दर्शन रंगनाथन : चाकोरीबाहेरची शास्त्रज्ञ

डॉ. नितीन अण्णा

शास्त्रज्ञ म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं... केस वाढलेला, कपडे अस्ताव्यस्त असलेला, जगाचं भान असलेला अवलिया. ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी आपल्या दिसण्यातून हा समज दृढ केला...

वैचारिक कौशल्य : ‘चिकित्सक विचारक्षमता’ आणि ‘सृजनात्मक विचारक्षमता’

डॉ. चित्रा दाभोलकर

सद्यःयुगात-कोरोनापश्चात कालखंडात- जगभरातील सर्व लोकांवर शारीरिक, मानसिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. लहान मुले; विशेषतः किशोरवयीन मुलांवरील दुष्परिणामांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात आल्याचे आढळून येत आहे. या वयात जीवनकौशल्ये रुजवली तर...

भोंगा आणि हनुमान चालिसा

अनिल चव्हाण

(मला मेलीला काय कळतंय?) संध्याकाळच्या वेळी आई दरवाजात बसलेली असते. रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍यांची चौकशी करण्यात तिचा वेळ जातो. काहीजण फिरायला जात असतात, तर काहीजण बाजारात. त्यातील बरेचजण रोज एकच प्रश्न विचारतात,...

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]