शून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद

विज्ञानाचा इतिहास केवळ 500 वर्षांचा. या काळात अनेक विस्मयकारी शोधांनी मानवी संस्कृतीमध्ये क्रांतिकारी बदल केले. सर आर्थर एडिंग्टन यांचं एक वचन आहे - ‘सागरात बोट उभी आहे. बोटीमध्ये तळघरात बटाट्याची...

21 सप्टेंबर 1995 – अंधारलेला दिवस

पंचवीस वर्षांपूर्वी, 21 सप्टेंबर 1995 ला गणेश दुग्धप्राशनाची अफवा सगळ्या देशभर पसरली आणि जो-तो हातात दुधाची वाटी आणि चमचा घेत गणपतीच्या मूर्तीपुढे गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावू लागला. ‘त्या’ दिवसाच्या...

दाभोलकरांच्या खुनाची सात वर्षे

या संपादकीयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक मिनिटाचे मौन पाळतो... केवळ शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला 20 ऑगस्टच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या खुनाला सात वर्षे झाली तरी या खुनाचा...

रूढी, परंपरा पुढील शरणता चिंताजनक!

कोरोना साथीची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेली देशव्यापी टाळेबंदी पुढे पाच टप्प्यांत वाढवत नेत टाळेबंदीच्या शेवटच्या टप्प्यात, टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. एका बाजूला ही प्रक्रिया चालू आहे...

कोरोनासह …

हा अंक प्रकाशित होईपर्यंत देशव्यापी टाळेबंदीचा चौथा टप्पा पार पडला असेल. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात कोरोना संसर्गाच्या केसेस देशात व राज्यातील पुणे-मुंबईसारख्या काही भागात दिवसागणिक वेगाने वाढतच आहेत. देशव्यापी टाळेबंदीला दोन...

संघर्ष जारी है…

कोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असताना कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत...

संघर्ष जारी है…।

सध्या असत्य आणि तथ्यहीन, अवैज्ञानिक, अविवेकी, स्त्रियांना तुच्छ लेखणार्‍या, मध्ययुगीन नीतिमूल्यांचा उदो-उदो करणार्‍या, जाती-धर्मात द्वेष पसरवणार्‍या, जहाल राष्ट्रवादाचा ढोल पिटत सरकारवर टीका करणार्‍यांना देशद्रोही ठरवणार्‍या बेताल वक्तव्यांचे पेव फुटले आहे....

देशभरात धर्मनिरपेक्ष एकता

देशभरात उसळलेली सीएए,एनआरसी,एनपीआर विरोधातील लाट, जी अद्यापही ओसरलेली नाही; उलट देशाच्या अनेक भागात ही लाट पसरतच चालल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपने संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सहजतेने मंजूर करून घेतले,...