फॉरवर्ड करण्यापूर्वी …

वाघेश साळुंखे

आला मेसेज की ढकल पुढे, आला व्हिडिओ की ढकल पुढे, अशी ढकलगाडी खेळणारे व्हाट्सअ‍ॅपवीर ही खरोखरच एक मोठी समस्या आहे. काही वेळा हे लोक मेसेज न वाचताच पुढे पाठवत असतात....

इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि अंधश्रद्धा

वाघेश साळुंखे

जानेवारी २०२२. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र सरकारने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा ‘ऑफलाइन’ घेण्याचे ठरवले होते. या विरोधात ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ...

पावसाळी नक्षत्रांच्या अंधश्रद्धा

ज्ञानेश महाराव

पावसासाठी बेडकाचं लग्न लावण्याऐवजी लोकांनी झाडं लावली पाहिजेत! पण मीडिया पावसासाठी आतुर झालेल्यांच्या माथ्यावर अंधश्रद्धेचा धोंडा ठेवताना दिसतो! विज्ञानाने अनेक शोध लावले तरी पाऊस कधी, कुठे आणि किती पडणार, याबाबत...

अंधश्रद्धेची ऑनलाईन दुकाने

वाघेश साळुंखे

तुम्ही आर्थिक विवंचनेत किंवा मानसिक तणावात असता. अशा वेळी अचानकपणे तुमच्या फीडमध्ये एखादी चमत्कारी अंगठी किंवा कर्जमुक्ती विधीची जाहिरात दिसते. तुम्ही कुठल्यातरी शारीरिक त्रासाने त्रस्त असताना मोबाईलवर दैवी उपचाराची एखादी...

अंधश्रद्धा पसरवणारे पॉडकास्ट्‌स

वाघेश साळुंखे

"आपल्याला इथून जो सूर्य दिसतो, त्या सूर्याच्या मागे आपल्या सूर्यापेक्षा अजून एक दहा पट मोठा सूर्य आहे, मी तिथे गेलो होतो. त्या सूर्याच्या मागे गेल्यावर मग मी खाली उतरलो, ती...

‘एआय’चा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी वापर

वाघेश साळुंखे

२०२४ च्या जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाले. त्या सुमारास रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल झाला. त्याच फोटोपासून एआयचा वापर करून व्हिडिओ बनवला गेला. व्हिडिओमध्ये ती मोहक...

सोशल मीडियातील अंधश्रद्धामूलक जाहिराती

वाघेश साळुंखे

एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या, पैसे देऊन जाहिरात कोण करते? फार विचार न करता झटकन उत्तर द्यायचे झाले तर बहुतांश लोकांच्या तोंडून एकच उत्तर येईल की व्यावसायिक लोक पैसे देऊन...

एक मिनिट वेळ आहे का?

वाघेश साळुंखे

  डिजिटल अंधश्रद्धा          आजच्या काळात डिजिटल मीडियाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला वेढून टाकले आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटे असतातच. त्याचे चांगले-वाईट परिणाम समाजावर होत असतात. याही तंत्रज्ञानाचे...

तुमच्या मृत वडिलांच्या आत्म्याची शांती करा, ते आम्हाला त्रास देतात!

रवी सांगोलकर

दोन शेजार्‍यांच्या मधील वाद अंनिसने मिटवला! जत तालुक्यातील माडग्याळ या गावी दोन शेजारी राहणार्‍या कुटुंबामध्ये अंधश्रद्धेतून वाद निर्माण झाला होता. तो वाद अंधश्रद्धा निर्मूलन समिती जाडर बोबलाद शाखेच्या कार्यकर्त्यांनी सामोपचाराने...

नशीबवान अक्काताई

अनिल चव्हाण

अक्काताई बागेत येऊन बसली. नेहमीची, तिच्या आवडीची जागा. बागेत भर उन्हात येऊन बसावं, तरी कसं थंडगार वाटत. हा थंडगारपणा तिच्यासारख्यांनी लावलेल्या झाडांनी आलेला आहे. एवढी झाडे लावलीत, की दिवसासुद्धा सूर्य...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]