नीरजा यांच्या आठ कविता

१. सावित्री ऐन मध्यावर पौर्णिमेचा चंद्र अचानक गेला तेव्हा तू ओलाचिंब केलास काळरात्रीचा पदर. कबूल आहे तो संपला असता हळूहळू तर सजवली असतीस आधीच स्वतःची चिता; पण म्हणून काय यमालाच...

वीरा राठोड यांच्या 12 बालकविता

डॉ. वीरा राठोड

1. पुस्तकातल्या पानांमध्ये पुस्तकातल्या पानांमध्ये फुलपाखरे होती गोळा। फडफडणारे पंख चिमुकले शब्दांवरुनी घेती हिंदोळा॥1॥ इवल्याशा गोजिर्‍या देखण्या रंगी-बेरंगी पंखांचा मेळा। थव्या-थव्याने गवत फुलांवर आनंदाचा सुख-सोहळा॥2॥ ओळी अशा जणू शेतांमधल्या उगवलेल्या...

अंत

दत्ता गायकवाड

पृथ्वीभोवती सूर्य फिरतो आहे छे, हो, सूर्याभोवती पृथ्वी फिरते माणूस आणि धर्माचा वाद पण यातून विचार बाद! कोण सांगणार? धर्माच्या विरुद्ध.... विचार स्वातंत्र्य? चूक आमचा विचार आमच्यामुळे स्वातंत्र्य! ‘जिवंत जाळा,...

माणूस संपवता येतो…

अशोक वानखडे

बुद्ध संपला की माणूस संपवता येतो! राम संपला की माणूस संपवता येतो! येशू संपला की माणूस संपवता येतो! पैगंबर संपला की माणूस संपवता येतो! ॥1॥ पण त्या आधी... त्यांचे उपदेश...

बहुजनांनी जागावं

बबन पारेकर

बहुजनांनी आता जागावं विज्ञानयुगातही यावं ॥धृ॥ आतापर्यंत होतो आम्ही अज्ञानी आता झालोय आम्ही सज्ञानी। शिकून-सवरून अज्ञान घालावावं अज्ञान आता पळवावं ॥1॥ आतापर्यंत केली खिवारी पर्याय नव्हता, भीकफेरीला तरी। भटक्यांनी एका...

गझल

किशोर बळी

ही तुझ्या घराची होळी, थोडा विचार कर। अन् कोण शेकतो पोळी, थोडा विचार कर ॥धृ॥ खांद्यावर बंदूक ठेवली तुझ्या नि माझ्या। पण कुणी झाडली गोळी, थोडा विचार कर॥ गल्लोगल्ली मानवतेचे...

अंधश्रद्धा निर्मूलन

डॉ. सौ. शुभांगी ग. गादेगावकर

लिंबू-मिरची टांगा दाराला नजर लागणार नाही घराला झपाटलं-झपाटलं या अंधश्रद्धेने झपाटलं ॥धृ॥ लिंबू-मिरचीचं करून लोणचं करा जेवण तुम्ही चवीचं झटकलं-झटकलं या अंधश्रद्धेला झटकलं ॥1॥ कामी निघालो नटून-थटून काळी मांजर आडवी...

देऊळ

कैलास महामुने

दगडाच्या देवळात दगड बसताना पाहिला माणसाच्या हातांनी घडताना पाहिली मैफिल दुकानांची अशी भरताना पाहिली हळूच माळ कोणी पैशाची वाहिली॥1॥ माणुसकी माणसाची अशी जाताना पाहिली पायरीवरची चिमुरडी जेव्हा हात पसरवत राहिली...

छू मंतर….

सुरेश नारायण तायडे

चेटूक केले, करणी केली, केली जादू निरंतर। होते नव्हते सगळे, झाले जवळचे छू मंतर ॥धृ॥ हवेत फिरवून हात, बाबा सोनसाखळी देतो भोळ्या-भाबड्यांना फसवून उल्लू साधून घेतो। जाणून घे तू, खरे...

उच्च जात

शरद मोरेश्वर बापट,

मंत्र सगळे फसवे असती त्यांच्या नादी लागू नका। नाही शिव वा ब्रह्मा कोणी विवेक-विचारा सोडू नका ॥1॥ महंत असो वा ताई, बाबा चार पावले दूर राहा। विज्ञानाला न पटणारी कर्मकांडे...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ]