भरत यादव - 9890140500
मोहाची फुलं वेचणार्या
बाईचं दुःख
मोहफुलासारखं टपकत जातं
निःशब्द
कुणी त्याला पाहू नाही शकत
ती
त्यालाही गुपचूप गोळा करून
ठेवून देत असते
मोहफुलांच्या टोपलीत!
मूळ हिंदी कविता : राजहंस सेठ
मराठी अनुवाद : भरत यादव
yadavbh515@gmail.com
संपर्क : 9890140500
