या भारतात बंधुभाव नित्य वसू दे॥

नरेंद्र लांजेवार

11 ऑक्टोबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनावृत्त पत्र राष्ट्रसंतांशी संवाद... “वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना सतरंगी सलाम..! आमच्या साने गुरुजींनी ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम...

ज्ञानदीप लावू जगी…

नरेंद्र लांजेवार

संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्याशी मुक्त संवाद... नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥ अशी प्रतिज्ञा करीत संपूर्ण मानवजातीला बुद्धिवादी - विवेकी सहज समजणारा सोपा भक्तिमार्ग दाखविणार्‍या संत नामदेवांना सर्वप्रथम माझा साष्टांग...

मुक्ताबाईंचा जीवनसंघर्ष

शामसुंदर महाराज सोन्नर

महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे. अत्यंत कमी वयात त्यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. हे छत्र सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे नव्हे, तर तत्कालीन वर्चस्ववादी व्यवस्थेने त्यांना...

संतांची स्वप्नसृष्टी

सुभाष थोरात

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे कादंबरीकार, कथाकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. परंतु याबरोबरच त्यांनी वैचारिक आणि समीक्षणात्मक स्वरुपाचे लेखन विपुल केले आहे. मूलतः कवी असलेल्या कोत्तापल्ले यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. एक...

एक संवाद कबीरासोबत : कबीरा कहे यह जग अंधा…

नरेंद्र लांजेवार

“विवेकवादी संत कबीरा... आज बर्‍याच दिवसांनंतर तुझ्याशी मनापासून संवाद साधताना लय बरं वाटतंय बघ.... आपल्या माणसाशी, आपल्या मनातली सल मांडताना, संवाद साधताना समाधान वाटते.. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे आमच्याकडील वटपौर्णिमेला...

कर्मकांड नाकारणार्‍या संत निर्मळा!

- शामसुंदर महाराज सोन्नर

वर्णाभिमान विसरण्यासाठी पंढरपूरच्या वाळवंटात जो खेळ मांडलेला आहे, त्या खेळातील जे महत्त्वाचे खेळाडू होते, त्यात महिला संत निर्मळा एक होत्या. त्यांनी कर्मकांड नाकारून भगवंताच्या नामाचा सोप्पा पर्याय स्वतः निवडला आणि...

स्त्रीजन्म म्हणोनी न व्हावे उदास…

शामसुंदर महाराज सोन्नर

महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. त्यात स्त्रीसंतांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. या स्त्रीसंतांमध्ये जनाबाई यांची धिटाई खूपच ठळकपणे दिसणारी आहे. विशेषतः स्त्रियांच्या भावभावनांना त्यांनी आपल्या अभंगातून थेटपणे मांडले...

कर्मकांडातून मुक्तीचा मार्ग दाखविणार्‍या संत निर्मळा!

शामसुंदर महाराज सोन्नर

संत चोखा मेळा यांची धाकटी बहीण निर्मळा यांचे संतमालिकेतील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संत बंका यांच्या त्या पत्नी होतं. सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा हे त्यांचे मूळ गाव. याच गावातील निवृत्ती...

स्त्रीशक्तीचा धाडसी आवाज : संत सोयराबाई

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

महिलांच्या स्वतंत्र जगण्यावर आज 21 व्या शतकातही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. प्रतिगामी विचारांच्या अपर्णा रामतीर्थकर यांच्यासारख्या काही महिलाच स्त्रियांचे स्वातंत्र्य संकुचित करण्याचे विचार मांडत आहेत. पण तेराव्या शतकामध्ये स्त्रियांचे...

वारकरी चळवळीतील स्त्री संतांचे योगदान

श्यामसुंदर महाराज सोन्नर

सामाजिक असमानता, अंधश्रद्धा, भोंदूगिरीविरोधात साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी पहिली आरोळी पंढरपूरच्या वाळवंटात ठोकली. नामदेव, ज्ञानदेवांपासून ते वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखल्या गेलेल्या संत तुकाराम महाराजांपर्यंत आणि संत जनाबाईंपासून ते बहिणाबाई...