डॉ. दाभोलकरांचा खून हा मूलभूत हक्कांवर घाला
अॅड. अभय नेवगी
लोकशाहीमध्ये विचारांना विरोध हा विचारांनीच व्हायला पाहिजे. डॉ. दाभोलकरांचे विचार हे बेकायदेशीर असते, तर पोलिसांनीच त्यांच्यावर कारवाई केली असती. मात्र अशी कोणतीही कारवाई झाली नाही. कारण डॉ. दाभोलकरांचे काम समाज...