सण – उत्सवांचे बाजारीकरण

गेल्या दोन अडीच दशकात सगळ्याच सण, उत्सव, समारंभांचे स्वरूप गोंगाटी, दणदणाटी झालेले आहे. इतके की डीजे, लाऊडस्पीकर, फटाके यांचा दणदणाट म्हणजेच उत्सव अशी मानसिकताच बनून गेली आहे. कोणीही त्याविरोधात तक्रार...

मंत्रालय-विधानभवनाला ‘ज्योतिष मार्गदर्शन केंद्र’ बनवू नका!

‘कालायन’ यंत्र बसवण्याच्या निर्णयाला ‘अंनिस’चा विरोध महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं ४ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार मंत्रालय परिसर आणि महाराष्ट्र विधानभवन येथे प्रत्येकी एक ‘कालायन’ उपकरण बसवण्यास प्रशासकीय...

हा गोंगाट कधी कमी होईल?

डॉ. कल्याणी मांडके

आपल्याभोवती सतत आवाज असतो. घरामध्ये लोकांची होणारी उठबस, स्वयंपाकघरात चुलीवर शिजणारे चिकन, कुकरमधून निघणारी वाफ, नळाची टिपटिप, दाराबाहेर झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट, रस्त्यावरून जाणारी वाहने हे सारे आवाज आपल्याला कधीच त्रासदायक...

सर्वधर्मीय सण-उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमधील ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करणार्‍या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा..!

महाराष्ट्र अंनिसची शासनाकडे मागणी सांगली: सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये होणारे तीव्र ध्वनिप्रदूषण तसेच डोळ्यांना घातक ठरणारे लेझर लाईट्स यांवर कायदेशीर निर्बंध आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा...

चंद्रग्रहणाभोवती मिथके

प्रभाकर नानावटी

भारतात असे अनेक प्रादेशिक सण साजरे केले जातात, ज्यांत शेतीतील उत्पादने, प्राणी किंवा अगदी पर्वतांचीही पूजा केली जाते. तरीही, पौराणिक कथांशी निगडित असलेल्या विविध खगोलीय घटनांमध्येही भारतीय तितक्याच उत्साहाने सहभागी...

लग्न स्वागत सोहळा बनला; विज्ञान प्रसार सोहळा

वंदना माने

माने दांपत्याचा समाजाला नवा वस्तुपाठ! पारंपरिक रूढी-परंपरा आणि थाटामाटाच्या खर्चाला फाटा देत सातारा येथील विवेकवादी दांपत्याने समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते वंदना...

फटाक्यांची आणि समाजाची केमिस्ट्री

अण्णा कडलासकर

दिवाळी सुट्टीपूर्वी कोणत्याही शाळेत जा, मुलांना प्रश्न विचारा! "मुलांनो, तुम्हाला लवकरच कोणत्या सणाची सुट्टी मिळणार आहे!” मुलांचा प्रतिसाद असतो "दिवाळी!” दुसरा प्रश्न विचारा, "दिवाळीत तुम्ही काय करणार?, एकसुरात उत्तर येते,...

या योद्ध्यांना साथ द्या…

वाघेश साळुंखे

एखादा बाबा हवेतून अंगारा काढतो आणि त्याचा व्हिडिओ हजारो लोक भक्तिभावाने शेअर करतात. त्याच वेळी दुसरा माणूस तोच ‘चमत्कार’ करून त्यामागची हातचलाखी उघड करतो. पण तो व्हिडिओ किती लोक शेअर...

चार शहिदांच्या चार पुस्तिका – एकच विचार

डॉ. जी. पी. माळी

कॉ. गोविंदराव पानसरे यांनी १९८८ मध्ये ‘शिवाजी कोण होता?’ हे छोटेखानी पुस्तक लिहिलं आणि शिवाजी महाराजांचं विकृत रूप प्रस्तृत करणार्‍या धर्मांध व्यक्ती आणि शक्तींना सणसणीत चपराक लगावली. छत्रपती शिवाजी महाराज...

अंनिसच्या कामातील एक व्यस्त दिवस

मिलिंद देशमुख

कालचा दिवस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाच्या दृष्टीने खूपच व्यस्त आणि समाधान देणारा होता. आदिवासी आश्रमशाळांमधील मुला-मुलींना सापांविषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती मिळावी या उद्देशाने शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘सर्प...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]