सी. बी. आय.ची अक्षम्य दिरंगाई!

राजीव देशपांडे

गुजरात विधानसभेने एकमताने ‘नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि जादूटोणा (काळी जादू) अधिनियम (२०२४)’ हे विधेयक पास केले आहे. भाजप या सत्ताधारी पक्षासह प्रमुख विरोधी पक्ष, काँग्रेस...

विज्ञानापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही – वरुण ग्रोव्हर

राहुल विद्या माने

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी स्मारक पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वरुण ग्रोव्हर यांचे ‘जिज्ञासा में जीवन’ या विषयावरील व्याख्यान झाले. त्याचे शब्दांकन अंधश्रद्धा निर्मूलन...

डॉ. दाभोलकरांनी दाखवलेला देव

विनायक पुरुषोत्तम

२००४ सालची गोष्ट आहे. मी आमच्या मागच्या दारात पायरीवर पुस्तक वाचत बसलो होतो... माझी आई अंगणात कपडे वाळत घालत होती. मला आईच्या मागे काळ्या रंगाचं काहीतरी सरपटताना दिसलं. काही कळायच्या...

मुक्त प्रश्नांचा तास – भुते असतात का?

डॉ. प्रसन्न दाभोलकर

"सर, भूत असतं का?” सर वर्गात आल्याबरोबर कल्पेशने प्रश्न केला. "हो सर, खरंच भूत असतं.” काही मुले म्हणाली. "नसतं! ती अंधश्रद्धा आहे.” दुसरी काही मुले तावातावाने बोलू लागली. वर्ग शांत...

स्त्रियांना आर्थिक, भौतिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करावे लागेल

किरण मोघे

दोन आठवड्यांपूर्वीच्या मी एका वर्तमानपत्रातील स्तंभात स्त्रियांवरील अव्याहतपणे वाढत जाणार्‍या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली होती. तेवढ्यात कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरवरच्या भीषण (सामूहिक?) बलात्काराची बातमी येऊन थडकली! त्यात भर पडली...

स्वतंत्र विचार करणारा कलाकार सत्ताधार्‍यांना घातक : डॉ. हमीद दाभोलकर

- सांगली अंनिस चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर ‘अंनिस’ने संविधानाच्या चौकटीत राहून विरोध केला. आपला विरोध संविधानिक मार्गाने व्यक्त करताना कला मदतीला येतात, डॉ. दाभोलकर यांचा विचार...

शास्त्रकाट्या येथे मिळाली भावनेची गा कसोटी

डॉ. हमीद दाभोलकर

प्रसिद्ध लेखक, प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वाई) यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. डॉ. शंतनू हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात नियमित लिखाण करायचे. त्यांना...

अंनिस पिंपरी चिंचवड शाखेचा लेखिका रजिया सुलताना यांच्याशी संवाद

महा. अंनिस ग्रंथदिंडी आणि महा. अंनिस पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ‘रजिया सुलताना’ यांची मुलाखत आणि त्यांच्या ‘रंग जीवनाचे’ आणि ‘भिकार्‍यांच्या जगात’ या दोन पुस्तकांचं...

सूक्ष्म उद्योजक किंवा मायक्रो इन्त्रप्रुनर

संजीव चांदोरकर

सढळहस्ते फक्त कर्ज देऊन कोणालाही उद्योजक बनवता येत नाही; त्यासाठी पूरक आर्थिक धोरणांची फ्रेम हवी. आपल्या देशातील हाताला काम मागणार्‍यांच्या तुलनेत देशात होणारी रोजगारनिर्मिती तुटपुंजी आहे. त्याच्या आकडेवारीत आत्ता नको...

संभाजीनगर आंतरजातीय विवाह खून प्रकरणी पीडित कुटुंब तसेच पोलीस आयुक्त यांची अंनिसच्या शिष्टमंडळाने घेतली भेट!

शंकर कणसे

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागामधून झालेल्या हल्ल्यात जखमी अमित साळुंखे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यात संभाजीनगर येथे घडली. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तातडीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]