अंनिसच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन

जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात - विनोद शिरसाठ जात चिकित्सेतूनच धर्म चिकित्सेची सुरुवात होते,  असे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाच्या ऑनलाइन...

महात्मा जोतिराव फुल्यांचे सत्यशोधक धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा

डॉ. देवकुमार अहिरे

महात्मा जोतिराव फुल्यांनी पारंपरिक धर्माची मूलभूत चिकित्सा केलेली असली, तरी त्यांनी धर्माला मात्र नाकारले नव्हते. म्हणूनच, फुले हे निधर्मी नव्हते. फुल्यांना धर्माचे महत्त्व माहिती होते. म्हणूनच, त्यांनी सर्व धर्मांमध्ये सत्य...

महात्मा गांधींची धर्मचिकित्सा

चंद्रकांत झटाले

महात्मा गांधींचा धर्म किंवा गांधींनी धर्माची केलेली चिकित्सा हा गांधी समजून घेतानाचा अत्यंत किचकट विषय आहे. गांधींना काळानुसार जसजसे धर्माचे आकलन होत गेले, त्यानुसार त्यांच्या धर्माच्या व्याख्येत बदल होत गेले....

गोपाळ गणेश आगरकरांची धर्मचिकित्सा

जगदीश काबरे

आगरकरांची धर्मचिकित्सा म्हणजे एखाद्या नवीन धर्माची निर्मिती नव्हती, तर धर्माच्या सामाजिक कार्याचे पुनर्मूल्यांकन होते. ते म्हणतात की, जेव्हा धर्म बुद्धीला विरोध करतो, तेव्हा धर्माचे नव्हे तर बुद्धीचे ऐकावे. आगरकरांनी धर्माचे...

धर्म, न्याय आणि परिवर्तन : डॉ. आंबेडकरांचे धर्मविषयक चिंतन

डॉ. अजिंक्य गायकवाड

प्रस्तुत लेखात डॉ. आंबेडकरांच्या धर्मचिकित्सेची चर्चा केली आहे. यात हिंदू धर्मावरील त्यांची टीका, त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची मीमांसा, त्याच्या विवेचनातून बौद्ध धर्माच्या दिशेने झालेल्या त्यांचा प्रवासाची मांडणी केली आहे. बौद्ध...

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची धर्मचिकित्सा!

अनिल चव्हाण

सर्व चिकित्सांची सुरुवात धर्मचिकित्सेपासून  होते असे मार्क्स म्हणतो. महर्षी शिंदे यांनी धर्माची चिकित्सा केल्यानंतर समाजातील विविध समस्यांची उत्तरे चिकित्सक पद्धतीने शोधायचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक आहेत....

हमीद दलवाई आणि मुस्लीम सत्यशोधकची धर्मचिकित्सा

धर्मचिकित्सा ही समाजप्रबोधनासाठी पूर्वअट असते. धर्माची चिरेबंदी चौकट खिळखिळी केल्याशिवाय सामाजिक सुधारणा होऊ शकत नाही. धर्मचिकित्सा करताना धर्मग्रंथ, धार्मिक परंपरा व संस्कृती, धार्मिक कायदे, धार्मिक राज्यकर्ते व समाजातील नेत्यांची विचारसरणी...

‘ख्रिश्चन धर्मांतील समाजसुधारकांची धर्मचिकित्सा’

अ‍ॅड. अतुल अल्मेडा

ज्याप्रमाणे हिंदू धर्माची चिकित्सा भारतात व विशेष करून महाराष्ट्रात झालेली/केलेली आहे, त्याप्रमाणेच ख्रिश्चन धर्माची चिकित्सा भारतात झालेली माझ्या वाचनात आलेली नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा चिकित्सा करण्याचा प्रयत्न संत फ्रान्सिस...

कुर्बानीचे रूप नवे

डॉ. हमीद दाभोलकर

‘सर्व चिकित्सांची सुरुवात धर्म चिकित्सेपासून होते’, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या या विधानाप्रमाणे कार्यरत असणारी ‘अंनिस’ ही धर्माचा उच्छेद करण्यासाठी नव्हे, तर धर्माची चिकित्सा करत धर्म सुधारणा करणारी चळवळ आहे. मुस्लीम धर्मात...

आंबेडकरी विचारातून स्वजात चिकित्सा

हिंदू धर्मात जात हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या जातिव्यवस्थेविरोधात अगदी चार्वाक, बुद्ध, नानक, कबीर, बसवेश्वर, तुकाराम यांच्यापासून आधुनिक काळातील म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी अथक प्रयत्न करूनही...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]