डॉ. आंबेडकरांना अभिवादन करताना…

राजीव देशपांडे

निवडणुका हा लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव आहे आणि तो साजरा करण्यासाठी सार्‍या देशाने त्यात सामील व्हावे असे आवाहन करत लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. पुढील दोन महिने निवडणूक प्रचारात संपूर्ण...

पडद्यावर झळकणारे डॉ.आंबेडकर दलित सिनेमा शैलीचा उदय

प्रा. हरीश वानखेडे

बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असले, तरी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीकडून त्यांची पद्धतशीरपणे उपेक्षा केली गेली आहे. त्याचप्रमाणे दलित समाजाशी संबंधित राजकीय आणि सामाजिक कथांमध्ये त्यांना दुर्लक्षिले...

‘हिप-हॉप’मधील आंबेडकरी प्रेरणा आणि प्रतिमा

डॉ. श्रीधर पवार

भारतीय हिप-हॉप हा भारतीय तरुणाईत विकसित झालेला लोकप्रिय संगीत प्रकार आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून तेलुगू हिप-हॉप प्रख्यात झाले. भारतात तमिळ हिप-हॉप सर्वाधिक लोकप्रिय आहे तसेच कन्नड आणि मराठीसारख्या इतर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कलाक्षेत्र

सुभाष थोरात

महाराष्ट्रात वैचारिक पातळीवर बाबासाहेबांच्या विचारांची मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली दिसून येईल. दलितेतर समाजातून आलेल्या अनेक विचारवंतांनी राजकीय नेत्यांनी ही दखल घेतली दिसून येते. पण इतर बाबतीत मात्र पूर्ण उदासीनता दिसून...

निर्भयतेचे सात सोपान

डॉ. हमीद दाभोलकर

निर्भयता म्हणजे भीतीचा अभाव असणे नव्हे, तर निर्भयता म्हणजे तुम्ही स्वतःहून भीतीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय! जर आपण हे समजून घेत असू, तर हा निर्भयतेतील पहिला सोपान आहे. आपण निर्भयता...

जीवशास्त्र, आहार आणि विवेकाचा अंकुश

डॉ. विनायक हिंगणे

आपल्या आतडीमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्म जीवाणू नेहमीच राहात असतात. ते आतडीच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. नवनवीन संशोधन तर असे दाखवत आहे की हे सूक्ष्म जीव आपला मेंदू, मूड आणि एकंदर...

भुताळ्या आहेस, जादूटोणा करतोस! पेटत्या निखार्‍यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा…

वंदना शिंदे

पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना नुकतीच मुंबई महानगरापासून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या तालुक्यातील करवळे या गावी घडली आहे. ‘तू भुताळ्या आहेस, जादूटोणा करतोस, करणी करतोस, त्यामुळे...

हा नवा भारत जुन्या बाटलीतलाच आहे!

डॉ. प्रदीप पाटील

निखार्‍यावरून चालणे हे दैवी नसते हे समजायला इथल्या समाजाने स्वतःची दारे सतत बंद करून ठेवली आहेत. कारण विज्ञानाऐवजी धर्माचा शब्द अंतिम माना असे सांगणार्‍या पुरोहित-मांत्रिक-मुल्ला वर्गाचे नियंत्रण आणि धाक. जळत्या...

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]